ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile
ओंकार

@rokhthok_onkar

विचित्र दिसत असले तरी माझेच अकाऊंट आहे हे....

ID: 544914306

linkhttps://marathichawadi1960.wordpress.com/ calendar_today04-04-2012 04:20:05

75,75K Tweet

11,11K Takipçi

413 Takip Edilen

ओंकार (@rokhthok_onkar) 's Twitter Profile Photo

या अपघातानंतर भारताने गमावली ती म्हणजे विश्वासार्हता! एअर इंडियाच्या अपघातानंतर एकुण भारतीय कंपन्याच्या विमानसेवेवर आणि भारतातील उड्डाणप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यापुढे या विमानांमधुन प्रवास करताना परदेशी नागरिक नक्कीच संकोच दाखवतील.