Adv Rohini Eknathrao Khadse (@rohini_khadse) 's Twitter Profile
Adv Rohini Eknathrao Khadse

@rohini_khadse

प्रदेशाध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्य

ID: 733210243111342080

calendar_today19-05-2016 08:18:39

4,4K Tweet

30,30K Takipçi

90 Takip Edilen

Adv Rohini Eknathrao Khadse (@rohini_khadse) 's Twitter Profile Photo

आता पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे... त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत... महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही ?