ऋषिकेश (@rishikeshinde) 's Twitter Profile
ऋषिकेश

@rishikeshinde

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने!

ID: 144387496

calendar_today16-05-2010 04:29:05

3,3K Tweet

963 Takipçi

2,2K Takip Edilen

ऋषिकेश (@rishikeshinde) 's Twitter Profile Photo

११ वर्षात ह्यांना देशातली गरिबी हटवता आली नाही आणि त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत

ऋषिकेश (@rishikeshinde) 's Twitter Profile Photo

बंगळूरच्या चेंगराचेंगरी मध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना #आरसीबी किंवा #बीसीसीआय तर्फे काही आर्थिक मदत देऊ केली आहे का?

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray आमदारांनी स्वतःसाठी कोस्टल रोड, अटल ब्रिज बांधून स्वतःची सोय केली आहे. अशा रस्त्यांवर भरमसाठ टोल लावून सामान्य लोकांना इथे येण्यासाठी मनाई केली आहे. जेणेकरून लोकं रेल्वेत प्रवास करून स्वतःचा जीव देत राहतील.

प्रवीण ✍️❤️ (@pravin__writes) 's Twitter Profile Photo

गावाकडे लहानाचा मोठा झालो त्याबद्दल नेहमी नेहमी भारी वाटत आलं कारण, आम्ही शेणाने सारवलेल्या घरात ही राहिलो आणि पॉलिशवाल्या फरशीच्या घरात सुद्धा.. आम्ही दिवसभर अनवाणी माळरानावर ही भटकलो आणि चांगले स्नीकर घालून मॉलमध्ये ही फिरलो.. आम्ही दिवसभर ओढ्यात, विहिरीतही पोहलो आणि

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

The AndhBhakts who lashed out over the deforestation in Hyderabad — will they speak up against the deforestation being allowed in Gadchiroli? #SaveGadchiroliJungles #गडचिरोली_वाचवा

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री धडधडीत खोटे बोलतात. लहान मुलांवर का इतका राग आहे यांचा? Devendra Fadnavis Dadaji Bhuse

ऋषिकेश (@rishikeshinde) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात मराठी शाळेत लागू केलेल्या हिंदी सक्ती विरोधात बोललं तर भाजपच्या भक्तांना मिरच्या का लागत आहेत हेच कळत नाही. #मराठी_भैये

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

मनसेने महाराष्ट्रात इयत्ता पहिल्यापासून हिंदी सक्तीची केली जाणारी भाजप सरकारच्या योजने विरोधात हिंदी पुस्तकांची मुखपृष्ठे जाळण्याची आंदोलन सुरु केल आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही या आंदोलनात सामील होऊन महाराष्ट्रातले हिंदी थोपवणाऱ्या भाजप सरकारविरोधात आपला संताप व्यक्त करावा.

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

MNS has started burning Hindi book covers to protest the BJP's move to impose Hindi from the 1st grade in Maharashtra. People must rise and oppose this Hindi-chauvinist BJP regime. Well done MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

शाळेत असताना गंमतीचा भाग म्हणून खोट्या मनोरंजक बातम्या सांगणे ही एखाद्या वेळी कृती असायची. तोच धागा पकडून मनोरंजक बातमयांसाठी ही बातम्यांची साईट तयार केली आहे. सध्या असणाऱ्या सगळ्या बातम्या या chat-gpt वापरून लिहिल्या आहेत. #म #मराठी khotya-batamya.vercel.app/news/politics/…

ऋषिकेश (@rishikeshinde) 's Twitter Profile Photo

ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा, माऊली मंदिर पुष्प सजावट. #आळंदी_देवाची