Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 (@rhtbapat) 's Twitter Profile
Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳

@rhtbapat

ॐ Poet, Writer, Director. #शब्दयात्री Own @ShabdyatriBlog वसिष्ठ कुलोत्पन्न ब्राह्मण. Views strictly personal.

youtube.com/rohitbapat

ID: 143003519

linkhttps://www.shabdyatri.com calendar_today12-05-2010 09:31:04

76,76K Tweet

4,4K Takipçi

1,1K Takip Edilen

Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 (@rhtbapat) 's Twitter Profile Photo

विशेष म्हणजे "आपल्याला काय करायचं आहे हे माहित नाही" याबद्दल मुलांना/मुलींना देखील काही वाटत नाही आणि याबद्दल त्यांच्या पालकांना सुद्धा काही वाटत नाही. ध्येय न ठेवता पुढे जाणे म्हणजे अंधाऱ्या रस्त्यावर चालण्यासारखं आहे. खरं तर आता खूप साधने, माहिती, मार्गदर्शक उपलब्ध आहेत.