Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile
Abhijeet

@realist_0001

Dropping SARCASM & SINCERITY in equal measure.

ID: 251865729

calendar_today14-02-2011 00:47:05

22,22K Tweet

1,1K Followers

259 Following

Hemantrao mulay. (@hemantraomulay) 's Twitter Profile Photo

तिकडे राहुल संसद मध्ये वर्तमान प्रश्नावर चर्चा करून जनमत बदलत आहे आणि तुमच्या सारखे जनमत उध्वस्त करत आहात ह्या टिपू पेक्षा कितीतरी वर्तमान प्रश्न पेंडिंग आहेत त्याला हात घालून आंदोलन उभे करणे जमत नसेल तर सोडून द्या आणि गप बसा

Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

फोटो वापरलाय नोव्हेंबर 2019 चा अकोला जिल्ह्यातल्या अतिवृष्टीचा,आणि ट्विट आहे बीड जिल्ह्याला टँकर मुक्त केल्याबद्दल. एखादा जिल्ह्या टँकरमुक्त झालाय या दाव्यासाठी 7 वर्षांपूर्वीचे अतिवृष्टीचे फोटो वापरून PR करणे हे फक्त देवाभाऊ च्या PR टीमलाच जमू शकतं.

फोटो वापरलाय नोव्हेंबर 2019 चा अकोला जिल्ह्यातल्या अतिवृष्टीचा,आणि ट्विट आहे बीड जिल्ह्याला टँकर मुक्त केल्याबद्दल.

एखादा जिल्ह्या टँकरमुक्त झालाय या दाव्यासाठी 7 वर्षांपूर्वीचे अतिवृष्टीचे फोटो वापरून PR करणे हे फक्त देवाभाऊ च्या PR टीमलाच जमू शकतं.
Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

तू चालत जा नायतर रांगत जा. एका कपड्यात रहा नायतर भोंगळा नाचत फिर पण असे अतार्किक विधाने करणं थांबव आधी. असं बोलतोय जसा ह्याला दुबईच्या शेखला विकून पेट्रोल डिझेल स्वस्त करणार आहेत.

तू चालत जा नायतर रांगत जा. एका कपड्यात रहा नायतर भोंगळा नाचत फिर पण असे अतार्किक विधाने करणं थांबव आधी.
असं बोलतोय जसा ह्याला दुबईच्या शेखला विकून पेट्रोल डिझेल स्वस्त करणार आहेत.
Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

या जागतिक प्लॅटफॉर्मवर अजून एकाचं ट्विट होतं नॉन व्हेजचं पण त्याला कुणी काही बोललं नाही कारण त्याला काय खायचं ते त्याने ठरवावं. पण उपवासाच्या दिवशी उपवासासाठी खाण्यात येणाऱ्या उपवासाच्या पदार्थापेक्षा नॉनव्हेज खा म्हणणाऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करणारे मला महा मूर्ख वाटतात

Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

देशात दुधात भेसळ करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. दूध संकलक फॅट आणि SNF मेन्टेन करण्यासाठी केमिकल वापरतात कारण कमीत कमी पाहिजे असलेली फॅट, SNF लागला नाही तर दुधाचा टँकर रिजेक्ट होतो. लोकं वेगवेगळ्या ब्रँड्स वर भरवसा ठेवतात पण बँड्स कडे हेच तर दूध जातंय .

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अजितदादांच्या निधनानंतर मंत्रालयात धक्कादायक प्रकार, 75 शाळांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप #AjitPawar #Mantralay #AjitPawarDeath #MinorityDepartment marathi.abplive.com/news/maharasht…

Swapnil 😎 (@swapnil35550095) 's Twitter Profile Photo

सोयाबीनचे दर घसरले... काही दिवसांनी कापूस, मका, ज्वारी यांच पण असंच होणार आहे...

सोयाबीनचे दर घसरले...

काही दिवसांनी कापूस, मका, ज्वारी यांच पण असंच होणार आहे...
Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

या Payout मुळे ट्विटरवर अनेक डिजिटल पत्रकार उगवले आहेत. आपण एखाद्या न्यूज चॅनलच्या हॅण्डल वरून जे बातमीचं ट्विट बघतो तोच मजकूर जसाच्या तसा उचलून किंवा भाषांतरीत करून हे डिजिटल पत्रकार इकडे टाकत असतात. #निरीक्षण

मावळा_शिवरायांचा 🚩 (@jay_shivrai999) 's Twitter Profile Photo

विमानाचा #ब्लॅक_बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या #शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची #टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अजितदादांचा

विमानाचा #ब्लॅक_बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या #शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची #टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो.
अजितदादांचा
Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

फवारणीसाठी ड्रोनचा वापर व्हायला लागल्यापासून उंच वाढलेल्या पिकांवर कीटकनाशके फवारणं सोपं झालय.

Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

29 जानेवारीला ब्लॅक बोक्स ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या तेव्हा ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचा कुठेही उल्लेख नव्हता. आणि आता 15-20 दिवसानंतर अचानक सांगितलं जातं की ब्लॅक बोक्स जळाला?दादांच्या पत्नी, मुलं निदान आता तरी याबद्दल काही बोलणार आहेत का?

29 जानेवारीला ब्लॅक बोक्स ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या तेव्हा ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचा कुठेही उल्लेख नव्हता.

आणि आता 15-20 दिवसानंतर अचानक सांगितलं जातं की ब्लॅक बोक्स जळाला?दादांच्या पत्नी, मुलं निदान आता तरी याबद्दल काही बोलणार आहेत का?
Abhijeet (@realist_0001) 's Twitter Profile Photo

विमानातले कागदपत्र जळत नाहीत पण ब्लॅक बॉक्स जळतो. कमालच म्हणायची.