ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile
ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ

@real_rajput10

! हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ! 🚩

ID: 727756431403962368

calendar_today04-05-2016 07:07:09

1,1K Tweet

389 Followers

693 Following

Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

राज्यातील तलाठ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात. तलाठी ग्रामीण प्रशासनाचा कणा असून शेतकऱ्यांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. मंजूर पदे - 16549 भरलेली पदे - 14078 रिक्त पदे - 2471 Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule

ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile Photo

#मला #आई पाहिजे तुमचा पैसा नको माझी मला खूप जीव लावत होती. आईचा लाडका. #नांदेड #भावनिक #Tweet

ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile Photo

youtu.be/0FOkFMvxwR0?si… राज्यात प्राध्यापक भरती कधी चंद्रकांत पाटील साहेब.. एजन हिताचे सरकार नक्की आहे का Chandrakant Patil Ajit Pawar Devendra Fadnavis

ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile Photo

प्राध्यापक भरतीसाठी १०० गुणांचा निकष! राज्यात प्राध्यापकांची ११०८७ पदे रिक्त; भरतीस मान्यता नसल्याने महाविद्यालयातील अध्यापनाची धुरा 'CHB' प्राध्यापकांवर dhunt.in/ZXxGD #Bitcoin CMO Maharashtra Devendra Fadnavis Chandrakant Patil #deprem

Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

कर सहायक आणि लिपीक टंकलेखक भरती 2023 बोगस दिव्यांग, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त यांची पडताळणी केल्याशिवाय यापैकी कोणालाही नियुक्त्या देऊ नयेत. खऱ्या लाभार्थ्यांच्या जागा बोगस लोकांना कोणत्याही परिस्थितीत मिळता कामा नये. Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis

ज़िन्दगी गुलज़ार है ! (@gulzar__sahab) 's Twitter Profile Photo

शांत रहकर परिस्थितियों को समझना सीखो क्योंकि हर कोई आपके जवाब के लायक नहीं होता है।

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

सावलीसारखी साथ, आधाराला हात, सोबतीचा खरा अर्थ आणि आयुष्याला पूर्णत्व मिळवून देणारी माझी #BetterHalf सौ. कुंतीला #14th #Anniversary च्या भरभरून शुभेच्छा! तुझी आश्वासक सोबत, परस्परांमधील विश्वास आणि प्रेमाचा धागा अधिकाधिक घट्ट व्हावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

सावलीसारखी साथ,
आधाराला हात, 
सोबतीचा खरा अर्थ 
आणि आयुष्याला पूर्णत्व मिळवून देणारी 
माझी #BetterHalf सौ. कुंतीला 
#14th #Anniversary च्या भरभरून शुभेच्छा! 

तुझी आश्वासक सोबत, परस्परांमधील विश्वास आणि प्रेमाचा धागा अधिकाधिक घट्ट व्हावा, 
ही ईश्वरचरणी प्रार्थना!
ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile Photo

♦️Air India Plane Crash Ahmedabad अहमदाबाद विमान अपघातात 169 भारतीयांसह तब्बल 61 परदेशी नागरिकांचा समावेश, एकट्या ब्रिटनचे 53 प्रवासी..😢😢😢 सर्व प्रवाशी लवकर बरे होवोत हीच प्रार्थना.. 🙏 #planecrash #airplanecrash

🌊चंद्रभागा 📿 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

समोरच्याने शब्द दिला की त्यावर लगेच विश्वास ठेवायचा नसतो, कारण वेळेप्रमाणे प्रत्येक व्यक्ती बदलतो आणि त्याचा शब्दही..!!

ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile Photo

अतिशय मनापासून आभार... Satyajeet Tambe खरंच लोकनेता असावा तर असा.... #विधानपरिषदलक्षवेधी

ᴠɪɴᴏᴅ ʀᴀᴊᴘᴜᴛ (@real_rajput10) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब राज्याचे कृषी Manikrao Shivajirao Kokate अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आशा आहे की आपणच हा विषय मार्गी लागू करू शकता Devendra Fadnavis Ajit Pawar Manikrao Shivajirao Kokate #AGREE

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब राज्याचे कृषी <a href="/kokate_manikrao/">Manikrao Shivajirao Kokate</a> अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आशा आहे की आपणच हा विषय मार्गी  लागू करू शकता 
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> 
<a href="/kokate_manikrao/">Manikrao Shivajirao Kokate</a> 
#AGREE