ravindra pandit (@ravindrapa1581) 's Twitter Profile
ravindra pandit

@ravindrapa1581

ID: 1739232725486452736

calendar_today25-12-2023 10:33:09

1,1K Tweet

13 Followers

74 Following

Samir Gurav (@samirgurav) 's Twitter Profile Photo

थोर क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न वक़्ते, लेखक, कवी, समाजसुधारक स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #VeerSavarkar

थोर क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न वक़्ते, लेखक, कवी, समाजसुधारक स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#VeerSavarkar
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

व्होट बँकेच्या राजकारणासाठी INDIचे घटकपक्ष संविधानाच्या मूळ तत्त्वांशी खेळ करत आहेत. मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी.

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

विकासाचा प्रकाश जितका तेजस्वी होईल 'कमळ' तितके विशाल होईल. मा. पंतप्रधान Narendra Modi जी. #ModiHainTohMumkinHain

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

आम्ही राबविलेली सर्व धोरणे आणि कृती, 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वाशी आमची बांधिलकी अधोरेखित करतात. मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी. #ModiHainTohMumkinHain

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

श्री. जे पी नड्डाजी यांच्याकडून ऐका, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची गरज का आहे... मा. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. Jagat Prakash Nadda जी. पूर्ण विडीओ पहा: youtu.be/WANimYzBqHY

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

4 जून रोजी देश एक नवा विक्रम प्रस्थापित करेल, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. देश अधिक समृद्ध होईल आणि विकसित भारताकडे वाटचाल करेल. मा. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. Jagat Prakash Nadda जी. पूर्ण विडीओ पहा: youtu.be/WANimYzBqHY

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

घोटाळे थांबवणे अशक्य आहे असे 10 वर्षांपूर्वी लोकांना वाटले होते. परंतु, आम्ही 10 वर्षे घोटाळे न करता सरकार चालवले आहे. ऐका, याआधी जो विचारही कोणी केला नव्हता, ते मोदी सरकारने कसे करून दाखवले आहे... पूर्ण व्हिडीओ पहा: youtube.com/watch?v=XpgiP2…

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

'जो कहा वो किया' मालिकेच्या आजच्या भागात बघा... बोकारो-अंगुल नैसर्गिक वायू पाइपलाइन प्रकल्पाचे आश्वासन मोदी सरकारने कसे पूर्ण केले. #modiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarakr BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

ही नम्रता आणि शालीनताच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे वेगळेपण सिद्ध करते! #ModiKaParivaar BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

पुढल्या मंगळवारी घुमणार एकच हुंकार, पुन्हा एकदा मोदी सरकार... #PhirEkBaarModiSarkar BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

पुढल्या मंगळवारी घुमणार एकच हुंकार,
पुन्हा एकदा मोदी सरकार...

#PhirEkBaarModiSarkar

BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे ऐतिहासिक वारशाला विकासाची जोड ! #VikasitBharat #Modi_ki_Gaurantee BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांनी कन्याकुमारी, तामिळनाडू येथील भगवती अम्मन मंदिरात मनोभावे प्रार्थना केली. देवी भगवतीचे आशिर्वाद मा. मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान करो हीच प्रार्थना. #abkibaarphirsemodisarkar #AbkiBar400Par BJP Jagat Prakash Nadda Amit Shah

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

मा. पंतप्रधान Narendra Modi जी यांनी कन्याकुमारी, तामिळनाडू येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे प्रार्थना केली. #NarendraModiji #Kanyakumari BJP Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

मा. पंतप्रधान Narendra Modi जी कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करत आहेत. या प्रसंगी टिपलेले काही क्षण! #narendramodiji #SwamiVivekanand #Kanyakumari BJP Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

जेव्हा तुमच्या पाठीशी अध्यात्मिक ताकदही ताकद असते... #narendramodiji #kanyakumari BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh

जेव्हा तुमच्या पाठीशी अध्यात्मिक ताकदही ताकद असते...

#narendramodiji #kanyakumari

BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh