Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profileg
Sanjay Raut

@rautsanjay61

Executive Editor, Dainik Saamana. Member of Parliament, Rajya Sabha. Shiv Sena Leader.

ID:2243917723

linkhttp://www.saamana.com calendar_today13-12-2013 13:28:05

4,0K Tweets

1,2M Followers

278 Following

Follow People
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

आमदार दत्तात्रेय भरणेंची काँग्रेस वर दमदाटी.'सहानंतर तुम्हाला कोण विचारण... youtu.be/YxngC_D-sr4?si… via YouTube
ही दादागिरी कोणाच्या जीवावर सूरू आहे?
मतदान केंद्रावर धमक्यादेणे शिव्या देणे. गावात कसा राहतोते बघुन घेतो ही भाषा कोणाच्या जीवावर सुरुआहे?
फडणवीस तुम्ही टुकार आणि…

account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरतआहे.
सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हेत्याचे ज्वलंत उदाहरण!
नाशिक महाननगरपालिकाहद्दीत ८०० कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्रीशिंदे वत्यांचे लोक यागैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत.
मी दोन दिवसांत…

account_circle
ANI_HindiNews(@AHindinews) 's Twitter Profile Photo

मुंबई: शिवसेना (UBT) नेता संजय राउत ने कहा, '...अमेठी से पहले और भी लोगों ने चुनाव लड़ा है जो गांधी परिवार के बहुत ही करीब रहे... भाजपा को क्या पड़ी है कि कौन कहां से चुनाव लड़े? मुझे स्मृति ईरानी पर बहुत दया आती है कि वे राहुल गांधी के पीए से हारने वाली हैं। ये बहुत ही…

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

मोदींच्या फसव्या जाहिरातींची पोलखोल... गाजावाजा करून दहा वर्षांपूर्वी राबवण्यात आलेल्या योजनेंतर्गत जनाबाईंना घर दिलं पण वीज द्यायला मोदींच सरकार विसरलं!

account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

Raghunathraje Naik Nimbalkar Speech Phaltan:जितकं भावनिक तितकचं स्फोटक; ... youtu.be/AFP0Z5NbCIk?si… via YouTube
भाजपाचे खरे चारित्र्य उघड करणारे भाषण!
फडणवीस जी तुम्ही सुध्दा ऐकाच।
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
nikhil wagle
PMO India
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)

account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे.
त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे!
सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत.
धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत.

पैसै देणारेकोण आहेत?
PMO India
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारेकोण आहेत? ⁦@PMOIndia⁩ ⁦@Dev_Fadnavis⁩
account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

चंदा दो धंदा लो!
हा गोरख धंदा महाराष्ट्रातदेखील
सुरु आहे काय?
एकदमजोरांत!
पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना
भ्रष्टाचाराचे समुळउच्चाटन करायचे आहे.
लेकीन उनकेही लोग ये होने नहीं देते.
मी मोदीजींना एक तक्रारकेली आहे.
wait and watch !!

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
PMO India

account_circle
ANI(@ANI) 's Twitter Profile Photo

| On firing outside actor Salman Khan's residence in Bandra, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, 'Law and Order is in danger in the state. Where is the Home Minister? He is in election mode 24 hours, sometimes in Delhi, in an election campaign meeting, sometimes…

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा बोईसर ते वांद्रे मुंबई लोकल रेल्वे प्रवास!

account_circle
Bolta Hindustan(@BoltaHindustan) 's Twitter Profile Photo

BJP में शामिल हुआ 'गैंगस्टर सोनू कनौजिया', एनकाउंटर के लिए तलाश रही थी UP पुलिस

BJP में शामिल हुआ 'गैंगस्टर सोनू कनौजिया', एनकाउंटर के लिए तलाश रही थी UP पुलिस
account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

Live: Loksabha Election साठी उबाठा गटाची काय आहे तयारी? Sanjay Raut मुंब... youtube.com/live/XQeDz10-9… via YouTube

account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडी:

शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस
सह आघाडीतील घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या ९ एप्रिल
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर!

वेळ: ११ वाजता
शिवालय . नरीमन पॉईंट
Sharad Pawar
Nana Patole
Jayant Patil- जयंत पाटील

account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

आज सांगली!
शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग.

आज सांगली! शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग.
account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

अब की बार
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार!!
सांगलीतली ही गदा शिवसेनेच्या मशालीसह दिल्लीत जाईल!

सांगलीं दौरा:
५ ६ ७ एप्रिल सांगलीत . कार्यकर्त्यांच्याआणिमहाविकास आघाडी नेत्यांच्या गाठीभेटी.
आणि इतर बरेच काही.
भाजपा महाराष्ट्र

अब की बार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार!! सांगलीतली ही गदा शिवसेनेच्या मशालीसह दिल्लीत जाईल! सांगलीं दौरा: ५ ६ ७ एप्रिल सांगलीत . कार्यकर्त्यांच्याआणिमहाविकास आघाडी नेत्यांच्या गाठीभेटी. आणि इतर बरेच काही. @BJP4Maharashtra
account_circle
Vikas Bansal(@INCBANSAL) 's Twitter Profile Photo

बीजेपी की वाशिंग मशीन में धुल कर 25 में से 23 भ्रष्टाचारी पवित्र हुए
इंडियन एक्सप्रेस की इस खबर के अनुसार, पिछले कुछ वर्षों में भ्रष्ट्राचार का आरोप झेल रहे 25 नेता भाजपा में शामिल हुए और चमत्कार देखिए, उनमें से 23 को तत्काल राहत मिल गई।

वाकई, यह कमाल की Washing Machine है,…

account_circle
Virus Baba I.N.D.I.A Wala(@Virus_Studioz) 's Twitter Profile Photo

पापा की परी अंजना ओम मोदी केजरीवाल के मुद्दे पर विपक्ष को घेर रही थी तो कांग्रेस प्रवक्ता Alok Sharma जी ने जब भाजपा के धागे खोले तो सारी हेकड़ी निकल गई।
अंत तक भाजपा प्रवक्ता Dr. Sudhanshu Trivedi (Modi Ka Parivar) के चेहरे के हाव भाव देख आप आरटी और लाइक खुद कर दोगे 😂😂😂

account_circle
Sanjay Raut(@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

जळगावचे विद्यमान खासदार श्री. उन्मेष पाटील व पा रोळ्याचे माजी नगराध्यक्ष श्री.करण पवार हे आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना परिवारात प्रवेश करीत आहेत.
वेळ:12 वाजता.
जय महाराष्ट्र!
भाजपा महाराष्ट्र
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)
ANI_HindiNews
Press Trust of India

account_circle
ANI_HindiNews(@AHindinews) 's Twitter Profile Photo

मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के मुंबई दौरे पर शिवसेना(UBT) सांसद संजय राउत ने कहा, '...जब चुनाव की घोषणा होती है तो कोई प्रधानमंत्री या मंत्री नहीं रहता है... उनके(प्रधानमंत्री नरेंद्र मोदी) द्वारा चुनाव प्रचार में जो कुछ भी खर्च हो रहा है वो भाजपा के खाते में जाना…

account_circle