Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile
Anantkumar

@rasaneanant

गतिर्भर्ता प्रभुःसाक्षी !!

ID: 438196064

calendar_today16-12-2011 09:06:38

3,3K Tweet

162 Followers

457 Following

Vatsala Singh (@_vatsalasingh) 's Twitter Profile Photo

जिस दिन “सीता” रोईं… और शूटिंग रुक गई यह दृश्य था अग्नि परीक्षा का। सबसे कठिन… सबसे संवेदनशील। रामानंद सागर जी ने पहले ही कह दिया था— “यह दृश्य अभिनय से नहीं होगा, यह आत्मा से होगा।” सेट पर असामान्य शांति थी। कोई हँसी नहीं, कोई फालतू बात नहीं। कैमरा चला… पर कुछ टूट गया

जिस दिन “सीता” रोईं… और शूटिंग रुक गई

यह दृश्य था अग्नि परीक्षा का।
सबसे कठिन… सबसे संवेदनशील।

रामानंद सागर जी ने पहले ही कह दिया था—

“यह दृश्य अभिनय से नहीं होगा,
यह आत्मा से होगा।”

सेट पर असामान्य शांति थी।
कोई हँसी नहीं,
कोई फालतू बात नहीं।

 कैमरा चला… पर कुछ टूट गया
Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

बंगाल की चुनाव मे मोस्ट लवली पावरफुल चेहरा सयानी घोष सबका दिल जीत लिया..

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

नेवासे तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नवीन संकल्पना राबवते त्यातीलच जिवंतपणी दहावा. अंधश्रद्धेला कुठेही थारा नको यासाठी प्रयत्न पण लक्षात कोण घेतो. जुन्या पिढीतील बाबा आरगडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल नविन पिढी त्यांच्या वाटेवर चालते #खरात_फाइल्स

नेवासे तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नवीन संकल्पना राबवते त्यातीलच जिवंतपणी दहावा.
अंधश्रद्धेला कुठेही थारा नको यासाठी प्रयत्न पण लक्षात कोण घेतो. जुन्या पिढीतील बाबा आरगडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल नविन पिढी त्यांच्या वाटेवर चालते #खरात_फाइल्स
Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नवीन संकल्पना राबवते त्यातीलच जिवंतपणी दहावा...

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

जाती धर्म भेदभाव पंथ सारे मिटू दे ही आपण प्रार्थना करतो पण वास्तविक पाहता पंथ हाएका व्यक्तीची विचारधारा असते धर्म हा सर्वसमावेशक असतो.यातील आपलं काय चुकलं गफलत नेमकी कुठे होते ते आपल्या लक्षात येत नाही. आपण वैयक्तिक विचार धारेत गुरू शिष्य चेला यातच गुरफटलेलो आहोत.

गीतेमध्ये पण भगवंतानी मी वर्णभेद संस्थेचा निर्माता नाही तर ते कर्म प्रकृती गुण कर्म भेदामुळे वर्णभेदाचे स्वरूप आहे. असे सांगतात तेच माउलींनी पण ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले आहे. #ओवी #ज्ञानेश्वरी #कर्म

शिवाजी कोण होता पुस्तकाच्या नावावरून चांगलाच वाद निर्माण झाला.नव्हे केला गेला,या धामधुमीत पुस्तक नक्कीच वाचून घ्या ज्यांनी वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचावे विकत घेतले नसेल तर अवश्य खरेदी करा वाचा व वाचल्या वर इतरांना वाचण्यास प्रवृत्त करा. #शिवाजी_कोण_होता #वाचण

शिवाजी कोण होता पुस्तकाच्या नावावरून चांगलाच वाद निर्माण झाला.नव्हे केला गेला,या धामधुमीत पुस्तक नक्कीच वाचून घ्या ज्यांनी वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचावे विकत घेतले नसेल तर अवश्य खरेदी करा वाचा व वाचल्या वर इतरांना वाचण्यास प्रवृत्त करा. #शिवाजी_कोण_होता 
#वाचण
Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

सर्व मुलींनी असा प्रतिकार करावा,छेडछाड करणाऱ्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे सोशल मीडियाने याला चांगलीच प्रसिद्धी द्यावी. म्हणजे छेडछाड करताना तो दहा वेळेस विचार करेल

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

सचिन तेंडुलकर वाढदिवसानिमित्त हार्दिक अनंत शुभेच्छा...

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

प्रसिद्धी पासून कोसो दूर राहिलेल्या ज्यांचं नाव आजच ऐकायला मिळाले अशा नागेश सुर्वे यांना मानाचा प्रणाम

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

तूच आहे तुझा तारण हार ,ज्याचं त्याचं ज्याला त्यालाच निपटाव लागतं ,वाईट असो वा चांगलं वेदना त्यालाच कळतात त्याप्रमाणे स्वतः शेतकऱ्याची स्व साठी धडपड

Vikas Lawande (@vikaslawande1) 's Twitter Profile Photo

संत तुकोबांची गाथा श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू तर्फे अधिकृत प्रकाशित केलेली आहे. त्यातील अभंग क्रमांक 353, 354 ,355 पहा. आणि घुसडलेल्या अभंगाची गाथा त्यातील एक पान आज रामदास स्वामींच्या समर्थनार्थाचे तुकाराम महाराजांचे अभंग दाखवणारी गाथा जे आज आरएसएस भाजपाचे #मनुवादी

संत तुकोबांची गाथा श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू तर्फे अधिकृत प्रकाशित केलेली आहे. त्यातील अभंग क्रमांक 353, 354 ,355 पहा.
आणि घुसडलेल्या अभंगाची  गाथा त्यातील एक पान आज रामदास स्वामींच्या समर्थनार्थाचे तुकाराम महाराजांचे अभंग दाखवणारी गाथा जे आज आरएसएस भाजपाचे #मनुवादी
Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

आभासी जगतात जे सत्य रियल आहे ते सोडून धावण्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु आभासी हे सत्य कधीच नसते ते फक्त भासते दिसत, दिसत तसं नसतं हे कोण सांगणार याची कल्पना नवतरुण मुला-मुलींना कधी येणार

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

नि: शब्द... क्या कहें ,क्या करे दिमाग कुछ काम नही करता. हम कहा जा रहे है ? क्या इन्सानियत मर चुकी है , खुन खौल उठता है।

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

आज की सकारात्मक पॉजिटिव न्यूज़।नहीं तो इस भीड़ भाड़ में हमेशा झूठ झूठ ही देखने को सुनने को मिलता है।

Anantkumar (@rasaneanant) 's Twitter Profile Photo

मराठी माणूस हा संस्काराने आचार विचाराने वेगळी छाप निर्माण करतो