Abhijeet Rane (@raneabhijeet) 's Twitter Profile
Abhijeet Rane

@raneabhijeet

Yes! I am 'THAT' Abhhijeet Rane! Name that is BRAND itseif ! Known for Uniqueness !

ID: 130213944

linkhttp://www.abhijeetrane.in calendar_today06-04-2010 17:18:55

48,48K Tweet

1,1K Followers

274 Following

Abhijeet Rane (@raneabhijeet) 's Twitter Profile Photo

*गायकवाडांची भाषा मग्रुरीचीच* संजय गायकवाडांकडून कॅण्टीण कर्मचाऱ्याला मारहाणीचा अपराध घडला पण तो उघड झाल्यानंतरही त्यांची मग्रुरी कमी झाली नाही. पोलिसांत तक्रारच नाही तर आपल्याविरुध्द कारवाई कशी होईल?असा प्रश्न ते माध्यमांना विचारत मी घाबरत नाही वैगरे भाषा ते करतांत.