Rajba
@rajba09
NIMBLE. RUN 4 LIFE,ULTRA MARATHON,CRICKET , YAMAHA RXian,❤️2 TRAVEL . Hi ते Hi.
Rts and Likes are not Endorsement.
ID: 107692522
23-01-2010 11:48:56
51,51K Tweet
2,2K Followers
1,1K Following
#त्र्यंबकेश्वर गांव गुंडांकडून पत्रकारांना मारहाण, #शिवसेना_उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाकरें पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे केली मारहाण झालेल्या पत्रकारांची विचारपूस...🙏🔥🚩 SushmaTai Andhare Saamana Online Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication
धुळ्यात अंदाज समिती अध्यक्षांस देण्यासाठी ठेकेदारांकडून जमा केलेली एक कोटीची रोकड सापडल्यानंतर राज्याच्या अब्रूची लक्तरे निघाली आता तीच समिती २३ सप्टेंबर पासून नांदेड ला येत आहे नांदेड विश्राम गृह आणि अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकावर लक्ष्य ठेवायला हवे! Rahul Narwekar
आम्हाला अभिमान आहे कर्तव्यदक्ष शिवसैनिकाचा! Omprakash Rajenimbalkar
Office of Uddhav Thackeray साहेब आज संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरीराजा ञस्त आहे तुम्हीच यांचे वाली तुम्हीच यांचे कुटुंबप्रमुख आहात!या शेतकरीराजाच्या पाठीशी उभे रहा!आम्हाला कल्पना आहे मोदी-शहाने आपल्या शिवसेनेसोबत जे केलयं त्या कर्माची फळ ते नक्कीच भोगतील पण तुमचा एक फोन PM ला जाऊ द्या.