profile-img
Rajan Vichare - राजन विचारे

@rajanvichare

Leader, Shiv Sena | Member of Parliament, Thane LokSabha Constituency | Ex. Mayor - Thane

calendar_today16-07-2013 12:45:42

6,9K Tweets

43,5K Followers

47 Following

Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

आज सकाळी मिरा-भाईंदर येथे मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जॉगिंग ग्रुप्सला भेटी दिल्या व ग्रुप मेंबर्स, भाईंदर रेल्वे स्थानक पश्चिम येथील रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटना यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आज सकाळी मिरा-भाईंदर येथे मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने जॉगिंग ग्रुप्सला भेटी दिल्या व ग्रुप मेंबर्स, भाईंदर रेल्वे स्थानक पश्चिम येथील रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटना यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. #morningwalk #mirabhayandar #railwaystation
account_circle