Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile
Rahul Phatangare

@rahulphatangare

Statistician, Interested in AI and Data Science.

ID: 91269681

calendar_today20-11-2009 04:31:34

18,18K Tweet

2,2K Takipçi

5,5K Takip Edilen

Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

सकाळी झोपेतून उठलो. आवळे किसले. दात घासून झाल्यावर लगेच आवळ्याचा ज्यूस घेतला आणि मग मॉर्निंग वॉकला निघालो. परत आल्यावर चहा घेतला आणि आता थोड्याच वेळात ऑफिसला जाणार आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे काय काय घडलं ते लगेच ट्विट करतो. तोपर्यंत आपली रजा घेतो. 😊

Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

कोण कॉपी करतंय काही कळत नाही. ThePawanUpdates ऐवजी कॉपी केलेल्या बातम्या असे हॅण्डल चे नाव ठेवावे.

कोण कॉपी करतंय काही कळत नाही. ThePawanUpdates ऐवजी कॉपी केलेल्या बातम्या असे हॅण्डल चे नाव ठेवावे.
Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

You need to understand the basic roles and responsibilities of a Corporator. Providing electricity supply is not under PMC; it is handled by a separate electricity distribution company.

Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

सगळ्या बातम्या कॉपी पेस्ट असतात. दुसऱ्याच्या झेंद्यावर पंढरपूर फार काळ टिकणार नाही

सगळ्या बातम्या कॉपी पेस्ट असतात. दुसऱ्याच्या झेंद्यावर पंढरपूर फार काळ टिकणार नाही
म₹1ठी स्टॉक (@marathistock) 's Twitter Profile Photo

गेले दहा-पंधरा मिनिटे 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या Zen Lyfe या नेटबँकिंग मोबाईल ऍपवर लॉगीन करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. Bank of Maharashtra एक गोष्ट तरी नीट करा. ReserveBankOfIndia, Ministry of Finance या बँकेच्या खाजगीकरणाचं बघा काय ते लवकर.

Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

ढक्कन भाऊंचं अर्थशास्त्र : लोक गुटखा खातात लोक दारू पितात म्हणून गॅस महाग झाला तरी प्रश्न विचारू नका इतकं भारी लॉजिक फक्त ट्विटरवरच मिळतं.

Rahul Phatangare (@rahulphatangare) 's Twitter Profile Photo

लोक रोजे ठेवतात आत्मसंयमासाठी, तू पण थोडा संयम ठेव… जुने forward पोस्ट करणे थांबव.