राहुल सातपुते | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘭𑘰𑘝𑘢𑘳𑘝𑘹 (@rahul_satpute7) 's Twitter Profile
राहुल सातपुते | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘭𑘰𑘝𑘢𑘳𑘝𑘹

@rahul_satpute7

कॉर्पोरेट मधला मराठी माणूस | व्यवस्थापनशास्त्र | पार्ट टाइम वाचक | कसोटी क्रिकेट चा चाहता | तेंडुलकर आणि फेडरर चा पंखा | महाराष्ट्रवादी

ID: 441478415

calendar_today20-12-2011 04:04:47

7,7K Tweet

350 Takipçi

984 Takip Edilen

Shruti... O+ (@beingshrutip) 's Twitter Profile Photo

तुम्ही "तेजाब" हा सिनेमा पाहिलाच असेल, माधुरीला पटवण्यासाठी अनिल कपूर मंदाकिनीवर लाइन मारतो व माधुरीचा जळफळाट होऊन ती पटते... ही अनिल कपूर ची strategy असते... अगदी सेम टू सेम स्ट्रॅटेजी मोदींनी वापरली. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याने कधी कधी त्यांच्या नीती सुद्धा पटकन

Vikrant (@handleofvikrant) 's Twitter Profile Photo

मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.

मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? <a href="/mybmc/">माझी Mumbai, आपली BMC</a> <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
Ravindra Sangeeta Ashok Ambekar (@ravindraambekar) 's Twitter Profile Photo

सोबो मधील उच्चभ्रू अत्यंत उच्चकोटीची घाण करतात. स्वतःचा कचरा स्वतः उचलत नाहीत. सोबो मधील हाऊसगल्ल्या स्वच्छ करताना दरवर्षी शेकडो सफाई कर्मचारी मृत्यूमुखी पडतात. थोडी गावखेड्यातील लोकं मुंबईला आले की नाक मुरडणारे मुंबईचे मालक नाहीत.

आदित्य कातारे पाटील 😍 (@adi_patil191) 's Twitter Profile Photo

या #भाकरींची इतिहासात नोंद होईल! . . माय बाप #समाजबांधवांनो...❤️🙏🙏 #MarathaReservation ⛳⛳

या #भाकरींची इतिहासात नोंद होईल!
.
.
माय बाप #समाजबांधवांनो...❤️🙏🙏

#MarathaReservation ⛳⛳
वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

राहुल सातपुते | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘭𑘰𑘝𑘢𑘳𑘝𑘹 ओबीसी दुरावतील ही शक्यता वाटत नाही कारण एकूण सूर असा आहे की नवीन काहीच मिळालेल नाही.

राहुल सातपुते | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘭𑘰𑘝𑘢𑘳𑘝𑘹 (@rahul_satpute7) 's Twitter Profile Photo

असा कोणी नेता असला आणि समजा उद्या तो मुंबई मधे आंदोलन घेऊन आला आणि त्याला एखादी पिंटो नावाची पत्रकार त्याला आउटसाइडर आणि चुकीच ठरवायला लागली की तुम्ही लगेच याल तिला पाठिंबा द्यायला आणि मराठी माणसाच्या नावाने गळे काढायला. 😐

विचारप्रवाह (@vicharpravah) 's Twitter Profile Photo

आता जरांगे तहात हरले, अशाप्रकारचे कथन पसरवले जात आहे, जेणेकरून त्यांना असलेला जनमानसातील पाठिंबा कमी व्हावा. परंतु हा प्रश्न मुळात एका उपोषणात सुटण्यासारखा नव्हताच. जरांगे यांनी खरे तर आधीच अनेक गोष्टींमध्ये यश मिळवलेले आहे, आज त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. त्यांच्या

Tejas Joshi (@tej_as_f) 's Twitter Profile Photo

"You are a Brahmin. How come you are talking in favour of the Marathas?" Well it's not entirely about the Marathas. I come from a tribal district of Nandurbar. Tomorrow, if my Adivasi brethren come to Mumbai to voice their issues, I will stand with them. So will I stand with my

राहुल सातपुते | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘭𑘰𑘝𑘢𑘳𑘝𑘹 (@rahul_satpute7) 's Twitter Profile Photo

मी काही मराठी मुंबईकरांच्या देखील प्रतिक्रिया पाहिल्या. काही आंदोलकांशी सुद्धा बोललो. सामान्य मुंबईकर आंदोलकांशी साधे बोलत सुद्धा नाहीत अस बरीच गावखेड्यावरची लोक म्हणालीत. इंस्टावर जेन झी वाले आमची गैरसोय होत आहे वगैरे म्हणत होती, शिव्या घालत होती. एकूणच मुंबई मधल्या काही मराठी

गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh (@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

मराठी पोरांनो लढा संपला नाही मुंबईतल्या खाजगी नोकऱ्या,इथले लहान सहान व्यवसाय हातात घ्यायचे आहेत, तुम्हाला वाटत असेल मुंबईत तुम्ही पाहुणे होतात, पण नाही, तुमच्या हक्काच्या मुंबईत होतात. चला रोजगाराकडे लक्ष देऊ. घरच्याना भेटून या, पुन्हा रस्त्यावरील व्यवसायासाठी, नोकऱ्यासाठी भेटूया

विचारप्रवाह (@vicharpravah) 's Twitter Profile Photo

परंतु हे सगळं करत असताना मराठीतूनच करा. मुंबईत गेल्यानंतर परप्रांतीयांशी स्वतःहून हिंदी बोलू नका. अन्यथा मराठी असून हिंदी बोलणाऱ्या मराठी माणसांमध्ये आणखी काही माणसांची भर पडेल. बाकी काही साध्य होणार नाही.

महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Saamana Online सेनेने आधी " दोपहर का सामना " हे भैय्याछाप वृत्तपत्र चालवण बंद कराव मग हिंदी विरोधाचे उपदेश द्यावे #मराठीअस्मिता वर थापा मारणारी सेना हिंदी वृत्तपत्र का चालवते हा प्रश्न प्रत्येक #मराठी माणसाने उद्धव ठाकरेना विचारायला हवा Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

भक्त म्हणजे प्युअर YZ माल आहे कालपर्यंत जरांगे पाटलांचा आंदोलन हे राजकीय आहे त्याला बारामतीचा कारस्थान आहे असा प्रचार चालू होता आणि आज देवेंद्रला आरक्षणाचं श्रेय देत आहेत भक्त आहेत म्हणून करमणूक आहे 🤣🤣🤣

महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

सरखेल कान्होजी आंग्रे ऐन भरात असताना त्यांचं १ लक्ष सैन्य होत,वसईच्या मोहिमेत मराठे वांद्रेजवळ पोहोचलेले,चिमाजी आप्पा किंवा आंग्रेनी मुंबई जिंकण्याचा प्रयत्नही केला नाही याच कायम आश्चर्य वाटत,मराठी माणसाला मुंबईचे महत्व तेव्हाही कळले नाही आणि आजही नाही 😶 x.com/PratapKhar3552…