नकट्या😼 (@pujari_birsidha) 's Twitter Profile
नकट्या😼

@pujari_birsidha

#राष्ट्रप्रथम🇮🇳 #हिंदुत्व ⛳ #शिव_शंभु🚩#पुस्तकप्रेमी📚
मी चाफ्याच्या शोधात आहे,बघ तुला दरवळण जमत का बघ.?❤🌸

ID: 3268761528

linkhttps://birsidhapujari.blogspot.com calendar_today05-07-2015 06:45:16

23,23K Tweet

3,3K Takipçi

265 Takip Edilen

नकट्या😼 (@pujari_birsidha) 's Twitter Profile Photo

जर तुम्ही उत्साह आणि निष्ठेने कुठलंही ध्येय साध्य करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत केली, पण तरी अयशस्वी झालात तरी काय झालं? हा शेवट तर नक्कीच नाही ना! परत एकदा प्रयत्न करा. अपयश तर यशाची एक सुरुवात आहे. अपयश आलं म्हणून तुमचा उत्साह संपू देऊ नका. निराश होऊ नका.