PS Dhanaj (@ps_dhanaj) 's Twitter Profile
PS Dhanaj

@ps_dhanaj

This is the Official Account of Police Station Dhanaj. Not monitored 24/7. Monitored only between 10 AM to 06 PM. For any Emergency, please dial 112/100.

ID: 1472904897230114821

linkhttps://www.washimpolice.gov.in/ calendar_today20-12-2021 12:21:32

694 Tweet

74 Followers

24 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Social_Media_Awareness | नागरिकांनी सण उत्सव काळामध्ये सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा ; पोलीस प्रशासन सोशल मीडियावर लक्ष ठेवून असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Social_Media_Awareness | नागरिकांनी सण उत्सव काळामध्ये सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा ; पोलीस प्रशासन सोशल मीडियावर लक्ष ठेवून असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Farewell | वाशिम जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Farewell | वाशिम जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांची बदली झाल्याने त्यांना आदरपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Mobile_Return | वर्षभरात हरविलेले 24.80 लाख रुपये किंमतीचे 248 मोबाईल 'CEIR' पोर्टलच्या माध्यमातून शोधून मूळ मालकांना मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्याहस्ते परत करण्यात आले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Mobile_Return | वर्षभरात हरविलेले 24.80 लाख रुपये किंमतीचे 248 मोबाईल 'CEIR' पोर्टलच्या माध्यमातून शोधून मूळ मालकांना मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्याहस्ते परत करण्यात आले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#RAID | मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचा 05 अवैध जुगार अड्डयांवर छापा ; 76 आरोपींसह 34 लाखांचा मुद्देमाल जप्त. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#RAID | मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचा 05 अवैध जुगार अड्डयांवर छापा ; 76 आरोपींसह 34 लाखांचा मुद्देमाल जप्त.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम! #ArmedForcesFlagDay

आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम!

#ArmedForcesFlagDay
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Preventive_Action I गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाशिम पोलीस दलातर्फे वारंवार प्रतिबंधक कारवाया केल्या जातात. Anuj Tare IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Preventive_Action I गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाशिम पोलीस दलातर्फे वारंवार प्रतिबंधक कारवाया केल्या जातात.

Anuj Tare IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे हे तुमचे जन्मसिद्ध कर्तव्य आहे! #वेगावर_नियंत्रण_ठेवा

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

स्मरण हुतात्म्यांचे! पोलीस स्मृतिदिनानिमित्त मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री. एकनाथ शिंदे, मा. पोलीस महासंचालक श्रीमती. रश्मी शुक्ला यांनी देशासाठी आपले प्राण वेचलेल्या सर्व शहीदांना सशस्त्र पोलीस मुख्यालय, नायगाव येथे भावपूर्ण आदरांजली

स्मरण हुतात्म्यांचे!

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री. एकनाथ शिंदे, मा. पोलीस महासंचालक श्रीमती. रश्मी शुक्ला यांनी देशासाठी आपले प्राण वेचलेल्या सर्व शहीदांना सशस्त्र पोलीस मुख्यालय, नायगाव येथे भावपूर्ण आदरांजली
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

अनिकेत संतोष सादुडे (वय 14 वर्षे), रा. बाभुळगाव, ता. वाशिम, जि. वाशिम हा मुलगा हरवलेला आहे. कृपया आढळल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

अनिकेत संतोष सादुडे (वय 14 वर्षे), रा. बाभुळगाव, ता. वाशिम, जि. वाशिम हा मुलगा हरवलेला आहे. कृपया आढळल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.