priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile
priyanka lathi

@priyankalathi1

Journalist @News18Lokmat | Reporter | Anchor | Ex Anchor cum Producer @NewsNationTV
Tweets are personal

ID: 951380207486849024

calendar_today11-01-2018 09:08:12

597 Tweet

110 Followers

52 Following

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

Thane: 10-12 passengers fell off a fast local from Mumbra to CSMT due to extreme overcrowding. How many lives must be lost before the government wakes up? Don’t local train passengers deserve basic safety?

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

ठाणे: मुंब्राहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून १० ते १२ प्रवासी कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिगर्दीमुळे दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ही घटना घडल्याचा संशय. सामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का?

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

Gujrat ब्रेकिंग Plane crashed near Meghaninagar Cargo Complex Around 242 passengers on board. Ahmedabad to London flight

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

इंद्रायणी नदीवर पूर कोसळला.. मावळ मधील कुंडमाळ्याजवळील घटना.. अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती...

इंद्रायणी नदीवर पूर कोसळला..

मावळ मधील कुंडमाळ्याजवळील घटना..

अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती...
priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

अखेर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदललं.. माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक खाते.. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी... #BREAKING #kokate #MaharashtraPolitics

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

संकटाचे ढग, नांदेडमध्ये अनेक गावांना पुराचा वेढा, शेकडो नागरिक अडकले! priyawrites202169044.wordpress.com/2025/08/18/%e0…

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

CP Radhakrishnan To Be India's 15th Vice President, Defeats Sudershan Reddy MPs from Biju Janata Dal (BJD), Bharatiya Rashtra Samithi (BRS), Shiromani Akali Dal (SAD) and Independents among 13 lawmakers who abstained from the election..

CP Radhakrishnan To Be India's 15th Vice President, Defeats Sudershan Reddy

MPs from Biju Janata Dal (BJD), Bharatiya Rashtra Samithi (BRS), Shiromani Akali Dal (SAD) and Independents among 13 lawmakers who abstained from the election..
priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. या निवडणुकीत BJD, भारत राष्ट्र समिती (BRS), शिरोमणी अकाली दल (SAD) तसेच काही अपक्ष अशा एकूण १३ खासदारांनी मतदानातून अलिप्तता बाळगली.

सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती

सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. या निवडणुकीत  BJD, भारत राष्ट्र समिती (BRS), शिरोमणी अकाली दल (SAD) तसेच काही अपक्ष अशा एकूण १३ खासदारांनी मतदानातून अलिप्तता बाळगली.
priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

Number 1 हे टायटल प्रेक्षकांकडून मिळालेला सन्मान आहे. ही काही स्पर्धा नाही. हे प्रेक्षकांचं भरभरून दिलेलं प्रेम आहे. प्रेक्षकांचा विश्वास आहे. बातमीचा दर्जा आहे.. धन्यवाद सगळ्या प्रेक्षक वर्गाला ❤️

Number 1 हे टायटल प्रेक्षकांकडून मिळालेला सन्मान आहे. ही काही स्पर्धा नाही. हे प्रेक्षकांचं भरभरून दिलेलं प्रेम आहे. प्रेक्षकांचा विश्वास आहे. बातमीचा दर्जा आहे..
धन्यवाद सगळ्या प्रेक्षक वर्गाला ❤️
priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यात अति मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच सगळं पिक वाहून नेल.. पण काही ठिकाणी पिकांसोबत काळी सुपीक माती देखील वाहून गेली... आता जमीन पूर्ववत करायला किमान पाच वर्षे तरी लागतील असं इथले शेतकरी सांगतात. मुलीचं लग्न यावर्षी करायचं होतं असं सांगत एका शेतकऱ्याने टाहो फोडला.

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ नुकसान झालं आहे. पीक नष्ट झाली, सुपीक माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली, नदीने पात्र बदलल्यामुळे जमीन देखील वाहून गेली... कित्येक जण बेघर झाले. सगळ्यांची कहाणी आपल्या रिपोर्ट मधून मांडण्याचा प्रयत्न News 18 लोकमत च्या सगळ्या टीम ने केला आहे.

priyanka lathi (@priyankalathi1) 's Twitter Profile Photo

दिल्ली लाल किले के पास विस्फोट' लाल किला मेट्रो स्टेशन के गेट नंबर 1 के पास एक कार में विस्फोट होने की सूचना मिली थी, जिसके बाद 3 से 4 वाहनों में भी आग लग गई और उन्हें नुकसान पहुंचा : दिल्ली अग्निशमन विभाग