Pravin Gaikwad (@pravingaikwadsb) 's Twitter Profile
Pravin Gaikwad

@pravingaikwadsb

President, Sambhaji Brigade, Maharashtra | Follower & Believer of Shivray-Phule-Shahu-Ambedkar Ideology

ID: 1783743776885743616

calendar_today26-04-2024 06:24:11

65 Tweet

2,2K Takipçi

26 Takip Edilen

Pravin Gaikwad (@pravingaikwadsb) 's Twitter Profile Photo

महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात…! भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवसन्मान परिषद’ रविवार, १५ सप्टेंबर २०२४ रोजी सांय. ४ वाजता ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान, आरटीओ शेजारी, पुणे येथे. जरुर या…!

महापुरुषांच्या सन्मानात,
आम्ही उतरलो मैदानात…!

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवसन्मान परिषद’

रविवार, १५ सप्टेंबर २०२४ रोजी सांय. ४ वाजता ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान, आरटीओ शेजारी, पुणे येथे. जरुर या…!