Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile
Prashant

@prashantmanse

ID: 1476975495564701697

calendar_today31-12-2021 17:56:41

12,12K Tweet

53 Followers

30 Following

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

उतारवयात सटकलेले भैय्या जोशी सारखे आरएसएसचे अतृप्त आत्मे हे महाराष्ट्राला डोकेदुखी ठरू नये. मध्यंतरी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतःच्या घरातूनच हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केले होते. हिंदी लादण्याचे मोठे कटकारस्थान सुरू आहे असच वातावरण दिसतंय. #भैय्या चा निषेध!

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

Maharashtra Cyber सरकारी खातं आहे ना हे ? मग ही कोणती भाषा ? महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा न वापरता उत्तर प्रदेश ची राजभाषा महाराष्ट्र सायबर का वापरत आहे ? मराठी भाषा मंत्री Uday Samant आपण सरकारी खात्यांना यासंबंधीच्या सूचना का करत नाही ? इतकी उदासीनता का आहे तुमच्या कार्यकाळात ? #मराठी #Marathi

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

फडणवीसांनी वाईट कधी बोलले ते सांग आणि ही तुझी बाई block करून पळून गेली हिचे विचार उघडे केले तर हिच्या पुढे.. असले पळून जाणारे तुमचे भुरटे लोक Hambhirrao

Riyaj Shaikh (@riyajshaikh2) 's Twitter Profile Photo

फटके त्यांनाच पडत आहेत जे बोलतात की "महाराष्ट्रात मराठी गरजेची नाही" प्रेमाने बोला "हम सीख रहे हैं", कोणी हात लावणार नाही फक्त मराठी. फुल स्टॉप. #Marathi

फटके त्यांनाच पडत आहेत जे बोलतात की

"महाराष्ट्रात मराठी गरजेची नाही"

प्रेमाने बोला "हम सीख रहे हैं", कोणी हात लावणार नाही

फक्त मराठी. फुल स्टॉप.

#Marathi
अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

ण ळ ॠ श्र क्ष ष खुले आव्हान! हे शब्द इतर कोणत्याही भाषेत आहेत का? मराठी एवढी प्रगल्भ भाषा असताना इतर भाषेची तळी उचलण्यात आपण का धन्यता मानतो हेच न उलगडणारे कोडे आहे. भाषा काही एका दिवसात मरत नाही, आधी तिला नामोहरम केले जाते, न्यूनगंड बनवला जातो आणि अतिक्रमण केले जाते. #मराठी

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

तुम्ही १ली पासून तिसरी भाषा हवी की नको या वादावर येणार होतात? माझा प्रश्न 6 वर्षाचा मुलगा त्याला भविष्यात कोणता विषय शिकायचा आहे याचा निर्णय घेऊ शकतो का जो अजून नीट मराठी सुद्धा शिकलेला नाही? ५ वी पासून शिकले तरी व्यवहार करता येईल इतकी उत्तम हिंदी शिकू शकतात मग लहान वयात ओझे का?

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

महापुरुषांची चुकीच्या आधारावर बदनामी विरोधात कायदा का करत नाही? शिक्षा झाल्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत.. ज्या ज्या गोष्टी मधून बदनामी होत असेल त्या पुरावा नसलेल्या कादंबरी ग्रंथ चित्रपट मालिका नाटक सगळ्यावरती action घेऊन त्यांना नामशेष करावं..

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे समोर असताना त्यांना मुस्लिम नट सुद्धा मराठीतच बोलतात किंवा प्रयत्न तरी करतात त्याचे हे एक उदाहरण.. बघून घ्या मी भारतीय पाकीट तज्ञ तुमच्या गँगला पण दाखवा..

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

दिला असता रिप्लाय पण तुझ्या ताईने ब्लॉक केलं.. माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते बिचारीला खूप दिवस झाले ..

दिला असता रिप्लाय पण तुझ्या ताईने ब्लॉक केलं..

माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते बिचारीला खूप दिवस झाले ..
राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

Dr Nishikant Dubey Raj Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray उर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषा उत्तर प्रदेशच्या अधिकृत राज्यभाषा आहेत आणि या दोन्ही भाषा पाकिस्तानात पण बोलल्या जातात. या दोन्हीही भाषा एकच. तुम्ही हिंदी लोक पाकिस्तानात जाऊन रहा. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मातृभाषा हीच आमची राष्ट्रभाषा "मराठी"

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

नितेसभैय्या राणाजी हे तुमच्या साठी.... #मराठीसर्वप्रथम

Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

कोणी न मागता शक्तीपीठचा हट्ट... इथं मागून पण रस्ते नाही? रस्त्यात इतके खोल खड्डे की रुतलेली बस काढायला २ ट्रॅक्टरला १० तास लागले.. रस्त्यांना कंटाळून खेड तालुक्यातल्या ३ गावांंची बस सेवा बंद करण्यात आलीये. शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या शक्तीपीठ पेक्षा या गावांना जगाशी जोडणारे रस्ते

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

वृंदा बिरादार FAKE ALERT🚨 या महिला दैनिक सकाळ ने प्रसिद्ध केलेली बातमी चुकीच्या पद्धतीने एडिट करून सकाळ चा लोगो वापरून गैरप्रकार करत आहेत. लातूर पोलीस-Latur police आणि Maharashtra Cyber यांनी या गैरप्रकाराची दखल घ्यावी. SakalMedia चा कन्टेन्ट चोरून त्याला एडिट करून चुकीची माहिती पसरवत आहे. खरी बातमी👇

<a href="/myself_vrinda/">वृंदा बिरादार</a> FAKE ALERT🚨

या महिला दैनिक सकाळ ने प्रसिद्ध केलेली बातमी चुकीच्या पद्धतीने एडिट करून सकाळ चा लोगो वापरून गैरप्रकार करत आहेत. <a href="/LaturPolice/">लातूर पोलीस-Latur police</a> आणि <a href="/MahaCyber1/">Maharashtra Cyber</a> यांनी या गैरप्रकाराची दखल घ्यावी. <a href="/SakalMediaNews/">SakalMedia</a> चा कन्टेन्ट चोरून त्याला एडिट करून चुकीची माहिती पसरवत आहे.
खरी बातमी👇
MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

हो हे मनसे मुळे झाले. मनसे ने मराठी भाषेसाठी राज्यभरातील बँकेत आंदोलने केली आणि हा मुद्दा देशभर गाजला. पुढे जाऊन लोकल बँक ऑफिसर अर्थात LBO हे बँकेत स्थानिक नागरिकांशी सुसंवाद रहावा म्हणून असतात ह्याची जाणीव बँकांना झाली आणि ही पदे भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. सध्या बँक ऑफ

हो हे मनसे मुळे झाले.

मनसे ने मराठी भाषेसाठी राज्यभरातील बँकेत आंदोलने केली आणि हा मुद्दा देशभर गाजला. पुढे जाऊन लोकल बँक ऑफिसर अर्थात LBO हे बँकेत स्थानिक नागरिकांशी सुसंवाद रहावा म्हणून असतात ह्याची जाणीव बँकांना झाली आणि ही पदे भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे.

सध्या बँक ऑफ
Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतलं तरच तुम्ही आनंदी अशी नवीन आनंदाची व्याख्या झाली आहे.

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

तुमच्या मॅडमला सांगा पळपुटे शब्द त्यांच्यासाठी लागू होतो ते.. बाकी ज्यांच्यासाठी ते वापरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं रक्त छत्रपतींचे आहे हे विसरू नका म्हणावं..

तुमच्या मॅडमला सांगा पळपुटे शब्द त्यांच्यासाठी लागू होतो ते..

बाकी ज्यांच्यासाठी ते वापरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं रक्त छत्रपतींचे आहे हे विसरू नका म्हणावं..
MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात रिक्षा चालवणारा रिक्षा चालक ह्या राज्याची राजभाषा मराठी अवगत असणारा हवा असा RTO चा नियम आहे तेव्हाच परवाना मिळतो. मात्र विरार मध्ये एका प्रवाशाने मराठी मध्ये बोल अशी विनंती केली असता उद्दामपणे हिंदी बोलुंगा असे म्हटल्यावर समस्त मराठी प्रेमींनी त्याला चांगलाच चोप

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ जनतेने ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करून अजित पवारांचे पैसे खाल्ले नाहीतर अजित पवारांनी इंग्रजांपेक्षा उत्तम दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले असते.