Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile
Prashant Bidve

@prashantbidve1

Journalist

ID: 2274295687

calendar_today03-01-2014 10:08:52

26 Tweet

12 Followers

246 Following

Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका झालीय म्हणे. आयुक्त, महापौर साहेब महापालिका हद्द वाढवत आहात पण विकासाचं काय? येवलेवाडी, उंड्री हद्दीत येऊन 4 वर्षे झाले.... ना रस्ते, नाली, पथदिवे, प्यायला पाणी... नुसताच नागरिकांचा खिसा कापून मिळकत कर लुटत राहा!

Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कामगार कायदा मजबूत करा स्पर्धा परिक्षेकडे वळणारे लोंढे कमी होतील.

Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

लोकमान्य टिळक यांच्या समोर बसून १०२ वर्षांपूर्वी १९१९ मध्ये मुंबईत शिल्पकार कै. केशव लेले यांनी हा पुतळा साकारला होता. लेले कुटुंबीयांनी तो १०२ वर्षे जपला. आता पुण्यातील केसरीवाडा मधील लोकमान्यांचे निवासस्थान टिळकवाडा येथे तो स्थापित केला असून सर्वांना तो पाहता येणार आहे.

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे तर देशातील प्रत्येक शाळेत हॉकी खेळ आणि प्रशिक्षण अनिवार्य का नाही? टोकियो ऑलिम्पिक 2020 हॉकी : ऑस्ट्रेलिया 7 - भारत 1 #indianolympicassociation #KirenRijiju

Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

खूब लड़ी मर्दानी भवानी देवी! तलवारबाजी ट्युनिशिया च्या नादिया अझीजी वर १५-३ ने दणदणीत विजय मिळविल्यानंतर जागतिक क्रमवारीत ३ ऱ्या क्रमांकावरील फ्रान्सच्या मानेन ब्रूनेत कडून १५-७ ने पराभव झाला! देशवासीयांची माफी कसली मागता,ज्या हिमतीने आपण लढला आहात त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे!

खूब लड़ी मर्दानी भवानी देवी!
तलवारबाजी ट्युनिशिया च्या नादिया अझीजी वर १५-३ ने दणदणीत विजय मिळविल्यानंतर जागतिक क्रमवारीत ३ ऱ्या क्रमांकावरील फ्रान्सच्या मानेन ब्रूनेत कडून १५-७ ने पराभव झाला!  देशवासीयांची माफी कसली मागता,ज्या हिमतीने आपण लढला आहात त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे!
Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

सहारा ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप काढून घेत "बेसहारा" केले तेव्हा ओडिशा चे CM नवीन पटनायक मदतीला धावून आले.दोन्ही संघाला 100 कोटी रुपये देत स्पॉन्सर केलं. भारतातले सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओडिशतयार होत आहे. देशात पुतळे बनविण्याऐवजी मैदाने तयार करण्याची स्पर्धा लागली पाहिजे.

Rashid Khan (@rashidkhan_19) 's Twitter Profile Photo

Dear World Leaders! My country is in chaos,thousand of innocent people, including children & women, get martyred everyday, houses & properties being destructed.Thousand families displaced.. Don’t leave us in chaos. Stop killing Afghans & destroying Afghaniatan🇦🇫. We want peace.🙏

Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रानेही हॉकी, कुस्ती, नेमबाजी, athletics खेळासाठी प्रयत्न केले पाहिजेत! #Maharashtra #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #AjitPawar #RohitPawar #BalasahebThorat #AmitDeshmukh #bacchukadu #cmomaharashtra #Dhanajnaymunde #Jitendraawhad

महाराष्ट्रानेही हॉकी, कुस्ती, नेमबाजी, athletics खेळासाठी प्रयत्न केले पाहिजेत! 
#Maharashtra
#UddhavThackeray #AdityaThackeray 
#SharadPawar #AjitPawar #RohitPawar
#BalasahebThorat
#AmitDeshmukh #bacchukadu 
#cmomaharashtra #Dhanajnaymunde #Jitendraawhad
Prashant Bidve (@prashantbidve1) 's Twitter Profile Photo

येवलेवाडी, उंद्री, पिसोळी, महम्मदवाडी या नव्याने महापालिका हद्दीत आलेल्या गावात आणखी विकासाचा "व" पोहोचला नाही. मग येथील अमेनिटी स्पेस खाजगी विकसकाना भाड्याने का द्यायच्या? या जागा बिल्डरच्या घशात घालण्याच्या सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादीच्या धोरणाचा नागरिकांनी विरोध केला पाहिजे.

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. mpsc.gov.in/downloadFile/e…

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

डीएड बीएड अभियोग्यताधारकांच्या नशिबी कायमच प्रतीक्षा आहे Prashant Bidve सर 30 जानेवारीला "तुम्ही केलेल्या बातमीत स्पष्ट उल्लेख होता अगोदर जाहिराती द्या नंतर परीक्षा घ्या" अस झालं असत तर आज सदर बातमीची गरज भासली नसती आमचं दुर्दैव !धन्यवाद Lokmat टीम Pune Mirror

डीएड बीएड  अभियोग्यताधारकांच्या नशिबी कायमच प्रतीक्षा आहे <a href="/PrashantBidve1/">Prashant Bidve</a> सर 30 जानेवारीला "तुम्ही केलेल्या बातमीत स्पष्ट उल्लेख होता अगोदर जाहिराती द्या नंतर परीक्षा घ्या" अस झालं असत तर आज सदर बातमीची गरज भासली नसती आमचं दुर्दैव !धन्यवाद
<a href="/lokmat/">Lokmat</a> टीम
<a href="/ThePuneMirror/">Pune Mirror</a>