Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile
Prasad Kathe

@prasadvkathe

भारतीय. RTs, links, likes & follows r nt endorsements. Views r personal, & don't reflect those of my employer.

ID: 855142246974234624

calendar_today20-04-2017 19:32:54

4,4K Tweet

26,26K Followers

230 Following

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

लालबागच्या राजाला सेक्युलर करण्याचा उद्योग नियतीलाही मान्य दिसत नाहीये. राजा ना नव्या तराफ्यावर आला ना चटकन विसर्जित झाला. लक्षात ठेवा, गणेश मंडळातील सेक्युलर बांडगुळांना नियती माफ करणार नाही.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

मुंबऱ्यात डुक्कर खायला घातल्याने मुसलमान चिडले. दुकान फोडले. अरे सुदामे, एक रील बनवून मांसाहाराचे फायदे सांग पाहू. नाहीतरी मुंब्र्याचा आमदार मांसाहार किती महत्त्वाचा ते सांगतच की, काय रे मोहसिन ?

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

बातम्यांच्या अनुसार मुंबई हायकोर्ट पूर्णपीठ म्हणाले की, “मराठ्यांना दोन आरक्षणे आहेत. त्यातील कोणते ठेवायचे ते सरकारने सांगावे.” एक समाज दोन आरक्षणांचा लाभ घेतोय हे न्यायालयाला दिसत असताना ते स्वतःची जबाबदारी का टाळत आहेत? इतरवेळी जी न्यायिक सक्रियता असते ती आता का नाही?

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे म्हणतात, सरदार पटेल पंतप्रधान असते तर, पाकसोबत मॅच झालीच नसती. मोदी कमकुवत पंतप्रधान आहेत.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

सरकार, तुम्ही चुकलात. होय, तुम्ही आज चुकलातच. तुम्ही चुकलात हे जास्त वेदनादायी.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

कोकणी मराठी माणसाच्या संपत्तीत मातोश्रीची लुडबुड. यामुळे चिडलेल्या उपेंद्र पावसकरचा राग निघाला पुतळ्यावर. आणि साहेब म्हणतात, पुतळा विटंबना हा महाराष्ट्र पेटवण्याचा कट.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

प्रचंड बुद्धिमान राहुल गांधी म्हणाले, 'आजची पत्रकार परिषद हा हायड्रोजन *बॉ*म्ब* नाहीये' 😇😇😇

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

भारताची लोकशाही वाचवणे ही माझी जबाबदारी नाही - राहुल गांधी.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

राहुल दावा करत असलेल्या प्रकरणात कर्नाटक सीआयडीला सप्टेंबर २०२३ मध्येच केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. यावरून, एक बाब कळते की, रागाला माहिती कर्नाटक सीआयडी मधून मिळते आहे.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

फुरोगाम्यांनो, आयफोन 17 सुद्धा भगवा झालाय. तुम्ही काय ठरवलंय?

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

पद्मसिंह पाटील यांनी गोपीनाथ मुंडेंना विधानसभेत शिवीगाळ केली तेव्हा, पवारांनी कुणाला फोन केला? सरिता फडणवीस यांच्याबाबत जरांगे अपशब्द वापरतो तेव्हा पवार कुणाला फोन करतात? पवारांनी स्वतः राजू शेट्टी यांची जात उद्धारली तेव्हा फोन कुणाला करायचा? सायबाचं सगळं सोयीनं असतं.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

आरक्षण आर्थिक निकषावर असावं या भावनेला जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांचे जाहीर अभिनंदन.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

रोहित पवार यांनी शासकीय अधिकाऱ्याचा बाप काढला. आता मुख्यमंत्री महोदयांनी पवार सायबांना एक मिस कॉल द्यावा. भविष्यात अनेकदा मिस कॉल द्यायची संधी साहेबांचे लोक देत राहतील, बघा.

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरल्याने माध्यमात झळकल्याचे पाहून रोहित पवार पाण्यात उतरले असावेत का?

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

मी सांगितलं होतं ना, तसंच घडलं. पवार सायबांना आणखी एक मिस कॉल मारण्याची संधी मुख्यमंत्री महोदयांना संस्कार शिबिरातील भाषणामुळे मिळाली आहे. पवार समर्थकांची भाषा अशी संधी वारंवार देत राहणार. हेच 'खरे' संस्कार

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

कोकण पूरग्रस्तांना मदत करताना लावले होते उद्धव ठाकरेंचे फोटो. शिवसेनेने समोर आणला पुरावा. आता काय बोलणार?

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

बी एम सी मुंबईत 12 सरकारी कबुतरखाने उभारणार आहे. या कबुतरांनो, आता बसा आमच्या बोडक्यावर!

Prasad Kathe (@prasadvkathe) 's Twitter Profile Photo

धर्मगुरूची बदनामी झाल्याचा दावा करत अहिल्या नगरात मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. हा विषय वाटतोय तितका साधा नसणार. जेन झीला पुढे करून देशात दंगली घडवू पाहणाऱ्यांचा आय लव्ह मोहम्मद हा प्लान बी असू शकतो. या मोहिमे मागचा खरं हेतू तपासायला हवाय.