Prasad Patil
@prasadpt177
VFX Supervisor
ID: 1319711150
01-04-2013 05:26:51
10 Tweet
6 Takipçi
86 Takip Edilen
BEST Bus Transport हा वीडियो आहे ज्यात आपले वाहक परतीचे तिकेट चलो कार्डातून मिळेल असे सांगत आहेत. परंतु मी तिकेट काढायला गेल्यास असे कोणतीही योजना नाही असे सांगण्यात आले. तरी आपण सत्य सांगावे ही नम्र विनंती
माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC चारकोप सेक्टर ३ येथील ओमकारेश्वर मनोरंजन पार्क येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या उद्यानाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. ६ पैकी २ झोपाळे चालू अवस्थेत आहेत. जमीन उखडली गेली आहे घसरगुंडीच्या पायऱ्या तुटल्या आहेत.मुलांचा अपघात होण्याआधी लक्ष द्यावे ही नम्र विनंती
Phenomenal innings Virat Kohli 👏🏻👏🏻 what a way to reach your 50th ODI Hundred! That too, at the Wankhede, मुंबई ❤️