हिंदुत्व 🚩 (@pran1998_) 's Twitter Profile
हिंदुत्व 🚩

@pran1998_

सत्यमेव जयते 🇮🇳

II असम्भवं सम्भवं कर्तव्यम् अस्ति II 🍁

ID: 1924343213558788096

calendar_today19-05-2025 05:56:26

3,3K Tweet

1,1K Takipçi

1,1K Takip Edilen

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

माणगावचे माजी सरपंच, माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मा. प्रभाकरदादा उभारे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व मनाला वेदना देणारे आहे. समाजकारण व राजकारणातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक होता. त्यांच्या निधनाने

Akshay Dadapure 🇮🇳 (@akshaydaddapure) 's Twitter Profile Photo

शिवसेनेतर्फे लाडकी सून अभियानाचे शुभारंभ मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथून करण्यात आला. अभियानाचे उद्देश महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे आणि करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. पाटील™ Trupti Garg #LadkiSuunAbhiyan #लाडकी_सून_अभियान

शिवसेनेतर्फे लाडकी सून अभियानाचे शुभारंभ मा. <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> जी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथून करण्यात आला.
अभियानाचे उद्देश महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे आणि करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.

<a href="/ipatilji_speaks/">पाटील™</a>
<a href="/garg_trupti/">Trupti Garg</a>

#LadkiSuunAbhiyan #लाडकी_सून_अभियान
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी एकदा शब्द दिला की कधीही फिरवायचा नाही अशी शिकवण दिली होती. त्यामुळेच आम्ही तुम्हाला दिलेला शब्द खरा करून दाखवत तुमच्या खात्यावर योजनेचे पैसे दिले असे आवर्जून नमूद केले. आपल्यावर विश्वास ठेवून

पाटील™ (@ipatilji_speaks) 's Twitter Profile Photo

आवडलेलं❤️ ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या वतीने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

आवडलेलं❤️

ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> जी यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या वतीने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार मुंबई महानगर व परिसरात पुढील ३-४ तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मुंबईकरांना कळकळीची विनंती, आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना... Heartiest birthday greetings to Hon. Union Minister Nirmala Sitharaman ji. Wishing you a good health and long life...

पाटील™ (@ipatilji_speaks) 's Twitter Profile Photo

हुंड्यासाठी छळ?घाबरू नका मिळेल शिवसेनेचं पाठबळ. कारण... लाडक्या सुनेच रक्षण...शिवसेनेचं वचन! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन ! महाराष्ट्रात आता इथून पुढे आमच्या लेकी-सुनांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कारण महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या

Aditi S Tatkare (@iadititatkare) 's Twitter Profile Photo

भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पुढील ४८ तासांसाठीही अतिमुसळधार पावसाचा "रेड अलर्ट" दिलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आपल्या परिसरात कोणताही धोका उद्भवल्यास तातडीने प्रशासनास संपर्क साधावा. प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

सतर्क रहा, काळजी घ्या….. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. आज पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

◻️ LIVE | 🗓️ 18-08-2025 📍 श्री क्षेत्र भीमाशंकर 📹 पत्रकारांशी संवाद x.com/i/broadcasts/1…

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाची सुरुवात, त्यानंतर सैन्यदलात उल्लेखनीय सेवा, इंडियन ऑईलमधील दीर्घकाळची नोकरी आणि त्यानंतर पूर्णवेळ कलाक्षेत्राकडे वळलेले त्यांचे

Maharashtra Untold (@maha_untold) 's Twitter Profile Photo

First spread fake news on Maharashtra elections… then quietly delete it with a silent apology. Is this how conspiracies are hatched against a democratically elected government?

First spread fake news on Maharashtra elections… then quietly delete it with a silent apology.

Is this how conspiracies are hatched against a democratically elected government?
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

कॅमेऱ्यामागील सौंदर्यसृष्टीला क्लिक करणाऱ्या कलासक्त हातांना जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा..!! #Shivsena #drshrikanteknathshinde

कॅमेऱ्यामागील सौंदर्यसृष्टीला क्लिक करणाऱ्या कलासक्त हातांना जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा..!!

#Shivsena #drshrikanteknathshinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णनजी यांना नुकतीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथील जीएमसी बालयोगी सभागृहात देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या मुख्य

Maharashtra Untold (@maha_untold) 's Twitter Profile Photo

During his Yatra’ in Bihar’s Nawada, Rahul Gandhi’s car hit a police constable. Out of script moment, he didn’t even come down to check on him!

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज आदरणीय पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांंबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज आदरणीय पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांंबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Maharashtra Untold (@maha_untold) 's Twitter Profile Photo

मुलींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विशेष पाऊल, महाराष्ट्रात शिक्षणावरील ‘इतर शुल्क’ माफ!

मुलींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विशेष पाऊल, महाराष्ट्रात  शिक्षणावरील ‘इतर शुल्क’ माफ!