Praful Patel (@praful_patel) 's Twitter Profile
Praful Patel

@praful_patel

MP • Working President - Nationalist Congress Party • Former Union Minister of Civil Aviation, Heavy Industries & Public Enterprises • FIFA Council member

ID: 2189716682

linkhttp://www.praful-patel.com calendar_today12-11-2013 06:00:55

11,11K Tweet

155,155K Takipçi

137 Takip Edilen

Praful Patel (@praful_patel) 's Twitter Profile Photo

आपल्या ओव्यांमधून भक्तीचा धागा विणणारे, शब्दांतून परमेश्वर साधनेची अनुभूती देणारे, आपल्या वाणीतून आध्यात्मिक जागृती घडविणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांना पुण्यस्मरण दिनी कोटी कोटी वंदन. त्यांची शिकवण आजही आपल्याला सत्य, श्रद्धा आणि समतेचा मार्ग दाखवत आहे.