Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp

@pocra_

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- Maharashtra Project On #Climate Resilient #Agriculture (POCRA). To enhance climate resilience & profitability of #farmers.

ID: 1207234581943877634

linkhttp://youtube.com/PoCRAMaharashtra calendar_today18-12-2019 09:42:19

675 Tweet

567 Takipçi

41 Takip Edilen

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

तण नियंत्रणासाठी योग्य तणनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. #weed #agriculture

तण नियंत्रणासाठी योग्य तणनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे.
#weed #agriculture
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

National Farmer's Day, or Kisan Diwas, is observed on December 23 in India to recognise farmers as the backbone of the country. The day commemorates the birth anniversary of India's former prime minister Chaudhary Charan Singh.

SMART Agri Project Market Intelligence (@smartagrimarket) 's Twitter Profile Photo

निवडक शेतमालांच्या सरासरी किंमती थोडक्यात #CommodityPrices #Agriculture #Maharashtra

निवडक शेतमालांच्या सरासरी किंमती थोडक्यात
#CommodityPrices #Agriculture #Maharashtra
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात पाणी फाउंडेशन च्या वतीने आगामी फार्मर कपच्या स्पर्धेचे आयोजन व गावातील कृषीताई यांचा त्यात सहभाग वाढवावा यासाठी फार्मर कप संवादआयोजित करण्यात आला.यावेळीअभिनेते अमीर खान,किरण राव,सत्यजित भरकळ तसेच नादेकृसं प्रकल्प संचालक परिमल सिंह,उमेद चे CEO निलेश सागर उपस्थित होते.

बीजासोबत पेरतो स्वप्नं नवी, आशेची हीच पालवी, नवं वर्ष शेतकऱ्यांसाठी सुख-समृद्धी घडवी। . .. सर्व शेतकरी बांधवांना नववर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा... . #newyear2026 #newyearnewgoals #farmer #farm365 #krishi

बीजासोबत पेरतो स्वप्नं नवी, आशेची हीच पालवी,
नवं वर्ष शेतकऱ्यांसाठी सुख-समृद्धी घडवी।
.
..
सर्व शेतकरी बांधवांना नववर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा...
.
#newyear2026 #newyearnewgoals #farmer #farm365 #krishi
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

जोतिबाच्या सावित्रीने केली शिक्षणात क्रांती , कृषिताई घडवतेय गावागावात कृषिबाबत क्रांती | . .. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन..|

जोतिबाच्या सावित्रीने केली शिक्षणात क्रांती ,
कृषिताई घडवतेय गावागावात कृषिबाबत क्रांती |
. 
.. 
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन..|
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा!
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

"क्षमता, जिद्द आणि सहनशीलतेची मूर्ती म्हणजे स्त्री! स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सर्व कतृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" . .. #womensday #womens #agriworld #Agriculteurs

"क्षमता, जिद्द आणि सहनशीलतेची मूर्ती म्हणजे स्त्री! स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सर्व कतृत्ववान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
.
..
#womensday #womens #agriworld #Agriculteurs
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

"शेतातील मातीशी नातं आपलं, कष्टाने बहरलं शिवार आपलं... या नवीन वर्षात आरोग्यदायी आणि समृद्ध जीवन लाभो, बळीराजाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!" . .. #marathibana #marathinewyear #gudhipadwaspecial #agripost

"शेतातील मातीशी नातं आपलं,
कष्टाने बहरलं शिवार आपलं...
या नवीन वर्षात आरोग्यदायी आणि समृद्ध जीवन लाभो,
बळीराजाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!"
.
..
#marathibana #marathinewyear #gudhipadwaspecial #agripost
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

📢 डिजिटल शेतीशाळा 1 कृषि विभाग महाराष्ट्र राज्य, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने 📷 1 एप्रिल 2026 या सत्रात जाणून घ्या: ✔ बेड तयार करणे ✔ शून्य/कमी मशागत ✔ आंतरपीक पद्धत ✔ बियाणे उगवण चाचणी ✔ बीजप्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 👨‍🌾

📢 डिजिटल शेतीशाळा 1 
कृषि विभाग महाराष्ट्र राज्य, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,  पानी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने
📷 1 एप्रिल 2026
या सत्रात जाणून घ्या:
✔ बेड तयार करणे
✔ शून्य/कमी मशागत
✔ आंतरपीक पद्धत
✔ बियाणे उगवण चाचणी
✔ बीजप्रक्रिया
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 👨‍🌾
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (@pocra_) 's Twitter Profile Photo

ज्ञान, समता आणि स्वाभिमान यांचा प्रेरणादायी मंत्र देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्ञान, समता आणि स्वाभिमान यांचा प्रेरणादायी मंत्र देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!