
Pankaja Munde's Office
@pmo_munde
Official account of Office @pankajamunde
Minister of Environment - Climate Change and Animal Husbandry, Maharashtra State.
National Secretary Of @BJP4INDIA
ID: 1210951233848016899
28-12-2019 15:52:27
1,1K Tweet
10,10K Takipçi
43 Takip Edilen

भाजपा की राष्ट्रीय सचिव और महाराष्ट्र सरकार में कैबिनेट मंत्री श्रीमती Pankaja Gopinath Munde जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ । ईश्वर से प्रार्थना है कि आप सदैव स्वस्थ रहें, दीर्घायु हों और संगठन की मजबूती व महाराष्ट्र राज्य के विकास में इसी प्रकार अपना योगदान देती रहें।


पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री, विधानपरिषदेच्या आमदार, भाजपा राष्ट्रीय सचिव तसेच मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी पंकजा ताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. Pankaja Gopinath Munde

🪷 भाजपा की राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र सरकार में मंत्री Pankaja Gopinath Munde जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।💐 ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और मंगलमय जीवन की प्रार्थना करता हूं।

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तसेच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Pankaja Gopinath Munde


भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! Pankaja Gopinath Munde


भाजपा की राष्ट्रीय सचिव एवं महाराष्ट्र सरकार में कैबिनेट मंत्री, बहन श्रीमती Pankaja Gopinath Munde जी को जन्मदिन की आत्मीय बधाई! भगवान श्री वैजनाथ महादेव से आपके उत्तम स्वास्थ्य, सुदीर्घ और मंगलमय जीवन की कामना करता हूँ।

राज्याच्या पर्यावरण मंत्री व भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #पंकजा_मुंडे #PankajaMunde Pankaja Gopinath Munde BJP भाजपा महाराष्ट्र


भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व राज्याच्या पर्यावरण मंत्री Pankaja Gopinath Munde ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.


संघर्ष कन्या , लोकनेता आमच्या भगिनी आदरणीय नामदार पंकजा ताईसाहेब मुंडे Pankaja Gopinath Munde आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..! आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!


महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. आपणांस निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. Pankaja Gopinath Munde




भाजपच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Pankaja Gopinath Munde


राज्य मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी तथा पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Pankaja Gopinath Munde


ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी वैजनाथ येथे "ग्रामीण तरुणांचे भविष्य, समस्या, संधी आणि संघर्ष"या विषयावर News18Lokmat चे सहाय्यक संपादक श्री.विलास बडे यांचे व्याख्यान पार पडले. या व्याख्यानास परळीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. #HappyBirthdayPankajaTai #PankajaMunde


ना. Pankaja Gopinath Munde ताईसाहेब यांचा दिनांक १ ऑगस्ट 2025 शुक्रवार आणि २ ऑगस्ट 2025 शनिवार रोजीचा नाशिक आणि बीड जिल्हा दौरा. #PankajaMunde #Nashik #Beed



लातुर येथे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यातील ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचे संपुर्ण भाषण. Pankaja Gopinath Munde youtu.be/VAG0HTdwkLg?si…

