@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile
@pccitytraffic

@pccitytraffic

This is the official account of Pimpri Chinchwad Traffic Police.
Not monitored 24/7. Available only between 10.00 am to 6.00 pm
For any emergencies dial 100.

ID: 1353647030871056385

linkhttp://pcpc.gov.in calendar_today25-01-2021 10:13:28

30 Tweet

256 Followers

0 Following

@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

Not only you but we also care for your future. Follow traffic rules and encourage others to follow them as well. We trust that you will not disappoint us. #safetyfirst #trafficrules #drivesafe #Rulestofollow #PCPC #India #SafeIndia

Not only you but we also care for your future.

Follow traffic rules and encourage others to follow them as well.

We trust that you will not disappoint us.

#safetyfirst #trafficrules #drivesafe #Rulestofollow #PCPC #India #SafeIndia
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक जनजागृती दिंडीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने वाहतूक नियमांची जनजागृती १६-०२-२०२१ रोजी मा. श्री. कृष्णा प्रकाश, पोलीस आयुक्त पिंपरी - चिंचवड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळेस घेतलेली काही क्षणचित्रे.

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक जनजागृती दिंडीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने वाहतूक नियमांची जनजागृती १६-०२-२०२१ रोजी मा. श्री. कृष्णा प्रकाश, पोलीस आयुक्त पिंपरी - चिंचवड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळेस घेतलेली काही क्षणचित्रे.
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा झेंडा संपूर्ण हिंदुस्थानात फडकवणाऱ्या मराठी साम्राजाच्या आदर्श शासनकर्त्या राजास आमचा मनाचा मुजरा व त्रिवार अभिवादन! श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. #chatrapatishivajimaharaj #chatrapatishivajimaharajjayanti #PCPC #IndiaTogether

महाराष्ट्राचा झेंडा संपूर्ण हिंदुस्थानात फडकवणाऱ्या मराठी साम्राजाच्या आदर्श शासनकर्त्या राजास आमचा मनाचा मुजरा व त्रिवार अभिवादन! 
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.

#chatrapatishivajimaharaj #chatrapatishivajimaharajjayanti #PCPC #IndiaTogether
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

We believe in saving lives along with protecting one. Let's encourage everyone to donate plasma and save lives as much as we can. #letsfightagainstcorona #coronawarriorsindia #PCPC #StaySafe #StayHealthy

We believe in saving lives along with protecting one. 

Let's encourage everyone to donate plasma and save lives as much as we can. 

#letsfightagainstcorona #coronawarriorsindia #PCPC #StaySafe #StayHealthy
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

Don't break rules and cry later. We expect you to discipline your road behavior and save lives. Be A Responsible Driver! #TrafficRules #Safetyfirst #DriveSafe #PCPC

Don't break rules and cry later.

We expect you to discipline your road behavior and save lives.

Be A Responsible Driver! 

#TrafficRules #Safetyfirst #DriveSafe #PCPC
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

सर्दी-खोकला, ताप असेल तर बाहेर पडणे टाळा. आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. सुरक्षित राहा. घरी राहा. #fightagainstcorona #indiafightscorona #staysafe #stayhome

सर्दी-खोकला, ताप असेल तर बाहेर पडणे टाळा. 

आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. 

सुरक्षित राहा. घरी राहा.  

#fightagainstcorona #indiafightscorona #staysafe #stayhome
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

नशा हे फक्त एक मायाजाल आहे. त्याची भुरळ पडू देऊ नका. जबाबदार नागरिक व्हा. जागरूक व्हा. Do not let this false world fool you. Be a responsible citizen. Do not drink and drive. #dontdrinkanddrive #drivesafe #beresponsible #stayalert

नशा हे फक्त एक मायाजाल आहे. त्याची भुरळ पडू देऊ नका.
जबाबदार नागरिक व्हा. जागरूक व्हा.

Do not let this false world fool you.
Be a responsible citizen. Do not drink and drive.

#dontdrinkanddrive #drivesafe #beresponsible #stayalert
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते निगडी ट्रॅफिक पोलीस यांनी केलेल्या चांगल्या कामगिरी बदल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड अनुकंप भरती प्रक्रियेची, मा.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.

मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते निगडी ट्रॅफिक पोलीस  यांनी केलेल्या चांगल्या कामगिरी बदल  त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच,
पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड अनुकंप भरती प्रक्रियेची, मा.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

आपण मोबाईल पासवर्ड सुद्धा जपतो आणि बँक डिटेल्स सहज देतो? विचार करण्यासारखी गोष्ट! आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. तिचा सांभाळ करा. Do not disclose any of your personal information to the unknown. Be aware of Cyber Crimes. #Cybercrime #saynotocybercrime #SafetyFirst #cybersafe

आपण मोबाईल पासवर्ड सुद्धा जपतो आणि बँक डिटेल्स सहज देतो?
विचार करण्यासारखी गोष्ट!

आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. तिचा सांभाळ करा.

Do not disclose any of your personal information to the unknown.
Be aware of Cyber Crimes.

#Cybercrime #saynotocybercrime #SafetyFirst #cybersafe
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

आम्ही स्त्रीशक्तीचा सन्मान करतो. आम्ही स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाला सलाम करतो. आम्हाला अभिमान आहे तुमच्या सर्वजणींचा ज्या देशासाठी खंबीरपणे उभ्या आहेत. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #womensday2021 #womenpower #womenempowerment #womeninbusiness #WomenSupportingWomen

आम्ही स्त्रीशक्तीचा सन्मान करतो.
आम्ही स्त्रीशक्तीच्या कर्तुत्वाला सलाम करतो.
आम्हाला अभिमान आहे तुमच्या सर्वजणींचा ज्या देशासाठी खंबीरपणे उभ्या आहेत.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#womensday2021 #womenpower #womenempowerment #womeninbusiness #WomenSupportingWomen
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

🚨NEW RULE ALERT🚨 चाकण वाहतूक विभागांतर्गत खालुंब्रे ते हुंडाई सर्कल दरम्यान एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तरी, सर्वांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

🚨NEW RULE ALERT🚨

चाकण वाहतूक विभागांतर्गत खालुंब्रे ते हुंडाई सर्कल दरम्यान एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
तरी, सर्वांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

फक्त नियम म्हणून नाही तर आपली जबाबदारी म्हणून, आपल्या कुटुंबासाठी आपली व त्यांची काळजी घ्या. घरी राहा. सुरक्षित राहा. It's not only a mere rule but a humble request for you. Please stay home and take care of yourself and your family. #indiafightswithcorona #stayhome #staysafe

फक्त नियम म्हणून नाही तर आपली जबाबदारी म्हणून, आपल्या कुटुंबासाठी आपली व त्यांची काळजी घ्या.
घरी राहा. सुरक्षित राहा.

It's not only a mere rule but a humble request for you.
Please stay home and take care of yourself and your family.

#indiafightswithcorona #stayhome #staysafe
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

कोरोनाच्या वैश्विक आजाराला आपणच थोपवू शकतो, फक्त आपण अश्या चुका केल्या नाहीत तरच. मास्क चा वापर करा. संसर्ग टाळा. #staysafe #stayhome #usemask #fightagainstcorona

कोरोनाच्या वैश्विक आजाराला आपणच थोपवू शकतो, फक्त आपण अश्या चुका केल्या नाहीत  तरच.

मास्क चा वापर करा. संसर्ग टाळा.

#staysafe #stayhome #usemask #fightagainstcorona
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या घरातच होळी साजरी करूयात. सुरक्षित राहुयात. #happyholi #holi2021 #staysafe #stayhome

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या घरातच होळी साजरी करूयात. सुरक्षित राहुयात.

#happyholi #holi2021 #staysafe #stayhome
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

सर्वत्र पसरलेली रोगराई नष्ट होऊन सकारात्मक्तेचे रंग पसरूदेत अशीच आजच्या धुलिवंदनाच्या दिवशीची सदिच्छा! सर्वांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा घरी राहा, सुरक्षित राहा. #dhulivandan2021 #staysafe #stayhealthy

सर्वत्र पसरलेली रोगराई नष्ट होऊन सकारात्मक्तेचे रंग पसरूदेत अशीच आजच्या धुलिवंदनाच्या दिवशीची सदिच्छा!

सर्वांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा
घरी राहा, सुरक्षित राहा.

#dhulivandan2021 #staysafe #stayhealthy
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

धुलीवंदन म्हणजे मद्यपान करून गाडी चालवायची अजून एक संधी नसून, प्रेम आणि सकारात्मकतेचे रंग उधळायचा सण आहे. पारंपरिक सणाला दारूचे गालबोट लावू नका. #dontdrinkanddrive #saynotodrink #staysafe #StayHealthy

धुलीवंदन म्हणजे मद्यपान करून  गाडी चालवायची अजून एक संधी नसून,
प्रेम आणि सकारात्मकतेचे रंग उधळायचा सण आहे.

पारंपरिक सणाला दारूचे गालबोट लावू नका.

#dontdrinkanddrive #saynotodrink #staysafe #StayHealthy
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्हाला एप्रिल फूल करायची फुकट संधी देऊ नका. सतर्क राहा. सावध राहा. Do not let anyone take advantage of your belongings. Do not get fooled, stay alert. Stay safe. #1stapril #aprilfool #stayalert #staysafe #Cybercrime #cybersecurity

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्हाला एप्रिल फूल करायची फुकट संधी देऊ नका.

सतर्क राहा. सावध राहा.

Do not let anyone take advantage of your belongings.
Do not get fooled, stay alert. Stay safe.

#1stapril #aprilfool #stayalert #staysafe #Cybercrime #cybersecurity
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

सध्याचा काळ हा आपली परीक्षा घेणारा आहे. तरी आपण एकमेकांना साथ देऊन आपल्या घरातच सण साजरे करून निरोगी आयुष्याची गुढी उभारूयात! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष कोरोनामुक्त आणि निरोगी जावो. #HappyGudiPadwa

सध्याचा काळ हा आपली परीक्षा घेणारा आहे. तरी आपण एकमेकांना साथ देऊन आपल्या घरातच सण साजरे करून निरोगी आयुष्याची गुढी उभारूयात! 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

नवीन वर्ष कोरोनामुक्त आणि निरोगी जावो.

#HappyGudiPadwa
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

कोरोना महामारी सोबतच सायबर गुन्हे देखील आपला प्रसार वाढवत आहेत. तुमची कोणतीही खाजगी माहिती अनोळखी व्यक्तींना पाठवू नका. सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि cybercrime.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करा. #becybersafe #cybersecurity

कोरोना महामारी सोबतच सायबर गुन्हे देखील आपला प्रसार वाढवत आहेत.

तुमची कोणतीही खाजगी माहिती अनोळखी व्यक्तींना पाठवू नका.

सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि cybercrime.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करा. 

#becybersafe #cybersecurity
@pccitytraffic (@pccitytraffic) 's Twitter Profile Photo

तुमच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे! 'सेवा' उपक्रमाद्वारे मध्यवर्ती सेवा टीम तक्रारदार, सामान्य नागरिक यांना पोलिस स्टेशन स्तरावर आलेला अनुभव, अडचणी, व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातील. जेणेकरून, पोलिस कामकाजची तत्परता वाढण्यास मदत होईल.

तुमच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे!

'सेवा' उपक्रमाद्वारे मध्यवर्ती सेवा टीम तक्रारदार, सामान्य नागरिक यांना पोलिस स्टेशन स्तरावर आलेला अनुभव, अडचणी, व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातील.

जेणेकरून, पोलिस कामकाजची तत्परता वाढण्यास मदत होईल.