pk | पवनकुमार.. 𝕏 (@pawankumarsn) 's Twitter Profile
pk | पवनकुमार.. 𝕏

@pawankumarsn

उपशाखा अध्यक्ष. घाटकोपर. मुंबई. ✈️ हवाई कर्मचारी सेना (युनिट) उप-चिटणीस. हिंदूजननायक #RajThackeray. #MNS. #मनसे. #महाराष्ट्र.

ID: 1500420248914505731

linkhttp://instagram.com/pawan_kumarsn calendar_today06-03-2022 10:37:43

11,11K Tweet

495 Takipçi

795 Takip Edilen

कऱ्हे काठचा मी (@akshaykhomane13) 's Twitter Profile Photo

तर असे आहेत आपले पोलीस RTO. म्हणून आपली जनता पोलिसांना घाबरते , एखाद्या गुंडापेक्षा पोलिसांची भीती वाटते . पैशाशिवाय यांच्याकडे कोणताच काम होत नाही . पैसा टाकला तर हे काही करतील आणि नाय टाकला तर संन्याशाला हि फाशी द्यायला कमी नाही करणार . असो #भ्रस्टव्यवस्था

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं #EknathShinde #RajThackeray #RajuPatil lokmat.com/kalyan-dombivl…

Gunratna Subhash Sonawane- गुणरत्न सुभाष सोनवणे (@gunratna) 's Twitter Profile Photo

जर तुमच्या संपर्कातील कोणीही गरजू व्यक्ती पुण्यात कॅन्सर ची ट्रीटमेंट घेत असेल त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध नसेल अश्या परिस्थितीत नक्की कॉल करा त्या गरजू व्यक्तीपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा. महाराष्ट्रातील सर्व मित्रमंडळींनी याची नोंद घ्यावी.

जर तुमच्या संपर्कातील कोणीही गरजू व्यक्ती पुण्यात कॅन्सर ची ट्रीटमेंट घेत असेल त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध नसेल अश्या परिस्थितीत नक्की कॉल करा  त्या गरजू व्यक्तीपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा.

महाराष्ट्रातील सर्व मित्रमंडळींनी याची नोंद घ्यावी.
Rahul Kulkarni (@rahulasks) 's Twitter Profile Photo

आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात रस्ता नसल्याने उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाला आहे अशी बातमी आहे. करवीर तालुक्याच्या बेंडाई धनगर वाड्यातील घटना आहे. शेतात उन्हामध्ये काम करताना चक्कर आली. रस्ता नसल्याने महिलेला खाटल्यावरून उपचारासाठी चालत घेऊन जावं लागलं

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

नागपूर: बुटीबोरी वनपारिक्षेत्रातील शिंदीविहीर क्षेत्रात शेतालागत नाल्यात एक सात ते आठ महिन्याचा वाघाचा बछडा जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाघाचा जीव वाचवला.

Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाने घेतलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला, गोळीबार कुठे आणि कसा झाला? #jammukashmir #Kashmir #pahalgam #touristattack

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन... सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार

महाराष्ट्र सूचना केंद्र (@mahamichindi) 's Twitter Profile Photo

श्रीनगर के जिला मुख्यालय, डीसी कार्यालय में पर्यटकों की सहायता के लिए 24x7 हेल्प डेस्क/आपातकालीन नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है। संपर्क विवरण: A) 0194-2483651, 0194-2457543 B) व्हाट्सएप नंबर: 7780805144, 7780938397 सौजन्य: जिला प्रशासन, श्रीनगर

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

🛑 महत्वाचे 🛑 पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ल्यात #पुणे जिल्ह्यातील आपल्याला महिती असलेले कोणी व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे-जिल्हा प्रशासनाचे आवाहन संपर्क क्रमांक 020-26123371 9370960061 8975232955 8888565317

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली... ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र

शिवप्रसाद ✨ (@ggsetggr) 's Twitter Profile Photo

पुण्यातील मराठी महिलेची छेड काढणाऱ्या परप्रांतीयला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरअध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांच्या कडून निबर चोप. काही लोकांमध्ये सरकार असून हिंमत नाही जे आम्ही सत्ता नसताना करत आहोत. जय महाराष्ट्र.

Abhijit Panse (@abhijitpanse) 's Twitter Profile Photo

धन्यवाद मुरलीधर मोहोळ साहेब. मी X वर श्रीनगर मध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांविषयी लिहिले आणि ते आपल्या वाचनात आल्यावर लगेच आपण मला त्वरित आपण करत असलेल्या उपाययोजनेबद्दल कळविले. आपल्या कार्यतत्परतेबद्दल खात्री होतीच पण तरीही कृतज्ञता. Thank you, Murlidhar Mohol Saheb. I wrote

MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

#PahalgamTerroristAttack काश्मिरच्या पहलगाम मध्ये भ्याड हल्ल्यामुळे अनेक पर्यटक जम्मू - काश्मीर मध्ये अडकून पडले आहेत. ह्या कठीण प्रसंगी आपल्या राज्यात परतणाऱ्या पर्यटकांकडून हवाई वाहतूक कंपन्या मनामनी पद्धतीने तिकीट भाडेवाढ करत आहे. १५ ते २०००० रुपयांचे एक तिकिट ६००००

#PahalgamTerroristAttack 

काश्मिरच्या पहलगाम मध्ये भ्याड हल्ल्यामुळे अनेक पर्यटक जम्मू - काश्मीर मध्ये अडकून पडले आहेत. ह्या कठीण प्रसंगी आपल्या राज्यात परतणाऱ्या पर्यटकांकडून हवाई वाहतूक कंपन्या मनामनी पद्धतीने तिकीट भाडेवाढ करत आहे. १५ ते २०००० रुपयांचे एक तिकिट ६००००
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहराच्या वतीने दहशतवाद्यांचा पुतळा जाळण्यात आला, भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीर खोऱ्यातील पहेलगाम या ठिकाणी भारतभरातून पर्यटनासाठी

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर उद्या २४ एप्रिलला श्रीनगर येथून मुंबईसाठी इंडिगोचे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.

मुख्यमंत्री <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर उद्या २४ एप्रिलला श्रीनगर येथून मुंबईसाठी इंडिगोचे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

चिपळूण, रत्नागिरी, पुणे, डोंबिवली, नाशिक अशा ठिक ठिकाणी मनसेच्या वतीने आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.