Hindu Pawan (सनातनी)
@pawan56086620
Bhartiya political commentator | Hindu Rights Activist 🚩| Proud Bhartiya | 🚩जय श्री राम 📿
ID: 1540101492606001152
23-06-2022 22:36:41
5,5K Tweet
1,1K Followers
1,1K Following
देशाच्या प्रधानमंत्री नी पण ट्वीट केले Sanjay Raut साठी, आणि अनेक नेत्यांनी, पण एक साधा ट्वीट नाही आला Office of Uddhav Thackeray चा 🤦♂️
वर्धा शहर मधे वरुण खाल पर्यंत आमदार नी आपल्या चाटुकाराला उमेदवारी दिली, संघटन कुठे आहे??? भाजपा ची कांग्रेस करुण ठेवली 🤦♂️ Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र #Elecciones2025
जे कार्यकर्त्ता पार्टी साठी झटले त्यांना आज अपक्ष निवडणूक लढावि लागत आहे,आणि 14 उमेदवार जे पार्टी सदस्य पण नाही त्यांना वर्धा शहर आमदार नी टिकीट दिल्या,पक्ष संघटन झोपुन आहे का?भाजपा ची कांग्रेस करुण ठेवली #bjpsevapakhwadadrpankaj #BJP Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र
भाजपा चे एक सिस्टम मला खुप आवडत होते पहिले, कोनी आमदार असो की खासदार, तो पक्षावर शासन नाही करू शकत होता, पक्ष संघटन नीच चालायचा, आता ती परिस्थिति राहली नाही म्हणून लोकसभा हरले वर्धातून आणि विधानसभा जिंकले evm मुळे किंवा कोणत्या तरी घोळ मुळे 💯 #MaharashtraPolitics Devendra Fadnavis
अमीरों को दिक्कत हुयी तो सरकार जाग गयी, संसद मे भी चर्चा होने लगी, ये है अमीरों के भारत की सरकार 💯 और एक भारत वो है जहाँ इतने ही लोग हर रोज ट्रैन मे धक्के खाते है लेकिन सालो से कोई सुनवाई नहीं हुयी 😔 #IndiGoCrisis #Bharat #railway Ashwini Vaishnaw