वैभव
@patilyelakdare
झुकेगा नही ___साला 🤙🏻💪🏻🔥
ID: 1483370040208814080
18-01-2022 09:26:15
97 Tweet
70 Followers
597 Following
आपलं चिन्ह मशाल ! हाती मशाल घेऊया | विजयी होऊया | 🔥🚩 #ShivsenaUBT #Worli Aaditya Thackeray
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (IAS) यांच्या बदलीनंतर जिल्हा हळहळला आहे! डोक्यावर बर्फ, पायात भिंगरी आणि जिभेवर खडीसाखर हे त्यांचे वैशिष्ट्य. नांदेडमधील अतिवृष्टीत जिल्ह्याला विक्रमी 812 कोटींची मदत त्यांच्या कार्यकाळात झाली होती. हॅट्स ऑफ सर..Abhijit Rajendra Raut 👍
आम्ही दोघे भाऊ शिक्षण घेत असून गावाकडं एक शेतकरी आई वडिलांना शिव्या घालून जीवे मारण्याची धमकी देऊन शेतात बांध कोरून अतिक्रमण करीत आहे सदरील घटनेचे photo's आणि video's उपलब्ध आहेत, मी काय करू काही कळत नाहीय CMO Maharashtra @NandedPolice@DGPMaharashtra Mrs Anjali Damania Thorat Chhaya