Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profileg
Vishal Prakashbapu Patil

@patilvishalvp

अपक्ष उमेदवार, 44 सांगली लोकसभा मतदारसंघ ✉️ |
Vice President incmaharashtra | Member of Vasantdada Sugar Institute | Chairman VSSSK

ID:1435480553164197889

linkhttp://teamvishal.in calendar_today08-09-2021 05:52:42

2,5K Tweets

4,4K Followers

243 Following

Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

Happy Birthday to the dynamic and hardworking Congressman, Hon. Karnataka Congress President and Deputy Chief Minister of Karnataka, Shri DK Shivakumar! Your dedication and commitment to serving the people of Karnataka inspire us all. May this special day be filled with joy, success,…

Happy Birthday to the dynamic and hardworking Congressman, Hon. @INCKarnataka President and Deputy Chief Minister of Karnataka, Shri @DKShivakumar! Your dedication and commitment to serving the people of Karnataka inspire us all. May this special day be filled with joy, success,…
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

भाग्यनगर तालुका खानापूर येथील ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाला सदिच्छा भेट दिली व आयोजित केलेल्या कुस्तीचा आनंद घेतला. गावातील नागरिकांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. यावेळी राज्य व देशभरातील पैलवान, वस्ताद,…

आज गेस्ट हाऊस, कारखाना येथे सांगली जिल्ह्यातील विविध गावातील लोकांनी भेटी घेऊन थोड्याच दिवसापूर्वी पार पडलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत आपण जिंकून येऊ असा विश्वास दाखवला. त्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. यावेळी नागरिकांशी चर्चा केली त्यांचे प्रश्न जाणून घेतले येणाऱ्या…

आज स्वराज्यरक्षक, रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजाधिराज युथ फाऊंडेशन पदमाळे यांच्यावतीने साजरी करण्यात येणाऱ्या जयंती कार्यक्रम उपस्थित राहत महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अजोड पराक्रम आणि असामान्य शौर्याची प्रचिती देत विविध…

काल कारखाना परिसरातील शिवाजी हाउसिंग सोसायटी सांगली येथे मा. मोहन कोळेकर सर यांच्या नूतन घराच्या वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभा निमित्त उपस्थित राहून पाटील कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.

काल कारखाना परिसरातील शिवाजी हाउसिंग सोसायटी सांगली येथे मा. मोहन कोळेकर सर यांच्या नूतन घराच्या वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभा निमित्त उपस्थित राहून पाटील कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. #Housewarming #sangli #VishalPatil
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

निपूण राज्यकर्ते, कुशल संघटक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मुजरा.

निपूण राज्यकर्ते, कुशल संघटक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मुजरा. #ChatrapatiSambhajiMaharaj #sambhajimaharajjayanti
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. वीज पडून राज्यातील शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत तर आंबा, केळी, पपई अश्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माझी सरकारला विनंती आहे कि तात्काळ अश्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान…

account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

आईशी नाते असे काही असावे
जे स्वप्नाप्रमाणे नेहमीच डोळ्यांमध्ये वसावे
आई जेव्हा पाठीवर हात ठेवते तेव्हा नवी ऊर्जा मिळतेच आणि पुढील वाटचालीतील संकट आपसूक दूर होतात. आजवर जे काही मिळवलं ते सर्व आईने दिलेल्या कृपाशिर्वादामुळेच. जागतिक मातृदिन निमित्त सर्वांना शुभेच्छा.

आईशी नाते असे काही असावे जे स्वप्नाप्रमाणे नेहमीच डोळ्यांमध्ये वसावे आई जेव्हा पाठीवर हात ठेवते तेव्हा नवी ऊर्जा मिळतेच आणि पुढील वाटचालीतील संकट आपसूक दूर होतात. आजवर जे काही मिळवलं ते सर्व आईने दिलेल्या कृपाशिर्वादामुळेच. जागतिक मातृदिन निमित्त सर्वांना शुभेच्छा. #MothersDay
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

जत तालुक्यातील असंगी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या समवेत केले. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती स्पष्ट करणारी ही गीतं डोळ्यात आसवे उभी करणारी आणि प्रेरणा देणारी होती. याप्रसंगी आमदार…

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाशजी यशवंत आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाशजी यशवंत आंबेडकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. #HappyBirthday
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला स्वावलंबी शिक्षणाची संजीवनी देत मोलाची भूमिका पार पाडणारे थोर शिक्षणमहर्षी, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी ! विनम्र अभिवादन.

४४, सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. आपणही सांगलीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा. लक्षात ठेवा, मतदान हे लोकशाहीचा कणा सशक्त करणारे माध्यम आहे.

लोकशाहीचा बाळगूया अभिमान...
चला…

४४, सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. आपणही सांगलीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा. लक्षात ठेवा, मतदान हे लोकशाहीचा कणा सशक्त करणारे माध्यम आहे. लोकशाहीचा बाळगूया अभिमान... चला…
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

आज सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहेत. मतदान करण्यापूर्वी आज गणपती मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
.
.
.
mandir
loksabha election

आज सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहेत. मतदान करण्यापूर्वी आज गणपती मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. . . . #Ganpati #Ganpatimandir #sangli #VishalPatil #sangliloksabha #loksabhaelection #loksabha
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विटा शहरात पदयात्रा संपन्न झाली. यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते. येत्या मंगळवारी ७ मे ला मतदान केंद्रावरील उजव्या मशीनवरील पहिले म्हणजेच अनुक्रमे १७ क्रमांकाचे 'लिफाफा' चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे…

मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान केंद्रांवरील उजव्या बाजूच्या मशीन वरचे पहिल्या क्रमांकाचे म्हणजे अनुक्रमे १७ नंबरच्या विशाल प्रकाशबापू पाटील यांच्या नावासमोरील लिफाफा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा

account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

मी लढतोय तुमच्यासाठी, आणि यापुढेही तुमच्यासाठी लढत राहीन हे माझं वचन आहे.

loksabha election dist

account_circle