
Shivani Pathak
@pathakshiv26398
Fond of colors, morning air, waves🌊 and a good cup of coffee☕!
Hindu 🚩
ID: 1822926696133386240
12-08-2024 09:23:07
2,2K Tweet
128 Takipçi
318 Takip Edilen



कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार Dr Shrikant Lata Eknath Shinde जी


तरूण तडफदार Dr Shrikant Lata Eknath Shinde जी 🙏🏻

किती उत्स्फूर्तपणे बोलत आहेत Dr Shrikant Lata Eknath Shinde जी पूर्ण ऐका



कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार Dr Shrikant Lata Eknath Shinde जी 🔥

विरोधकांनी शिंदे साहेबांना किती शिव्याशाप दिल्यात पण शिंदे साहेबांनी त्याचं प्रत्युत्तर कामातून दिलं!!🔥🚩 Dr Shrikant Lata Eknath Shinde

विरोधकांनी शिंदे साहेबांना किती शिव्याशाप दिल्यात पण शिंदे साहेबांनी त्याचं प्रत्युत्तर कामातून दिलं म्हणून जनता शिंदे साहेबांच्या बाजूने उभी राहीली!!🔥 Dr Shrikant Lata Eknath Shinde

"फ्लड कंट्रोल, रंकाळा,IT hub असेच अनेक कार्यांसाठी मा. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला निधी मिळून दिला"– डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे 🚩 Dr Shrikant Lata Eknath Shinde


वडिलांचे मुलावर संस्कार कसे पाहायला मिळतात बघा; एक नेता कसा असावा याची व्याख्या करताना, Dr Shrikant Lata Eknath Shinde यांनी सांगितले एका नेत्यासाठी त्याचा कार्यकर्ता, त्याचा पदाधिकारी नुसता कार्यकर्ता पदाधिकारी नसून त्याच्या कुटुंबाचा भाग असावा आणि हे नेतृत्व आपल्याला शिंदे साहेबांमध्ये पाहायला


आपण विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे काम केलं त्याच्यापेक्षा अधिक काम आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत करावं असे आवाहन Dr Shrikant Lata Eknath Shinde यांनी शिवसैनिकांना केले.




मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं लोकांनी या महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर इतकं मोठं यश कधीच कुठल्या सरकारला दिला नव्हतं तेवढं मोठं यश महायुती सरकारला दिलं...🔥🔥🙌🏻 - खासदार Dr Shrikant Lata Eknath Shinde दादा 🙏🏻🙏🏻