Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile
Harsh Bhargav Patel

@patel_harshb

Ex M.C.G.M Councillor - Ward 55 (Goregaon West) Ex Ward Committee Chairman - P/South Ward

ID: 867374759851442177

calendar_today24-05-2017 13:40:32

656 Tweet

931 Followers

107 Following

Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

पराक्रमी योद्धा, कणखर प्रशासक आणि प्रखर बुद्धीमत्तेचे शासक म्हणून इतिहासात अजरामर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृती दिनानिमित्त सादर नमन!

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभार, आला चैत्र पाडवा..! साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडवा सण गुढीपाडवा व नववर्ष निमित्त मनपूर्वक शुभेच्छा!

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभार,
आला चैत्र पाडवा..!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक
असलेला पाडवा सण

गुढीपाडवा
व नववर्ष निमित्त
मनपूर्वक शुभेच्छा!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏 आपल्या कृपेने जीवनाला नवी दिशा मिळते 🙌 जय जय स्वामी समर्थ!

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏
आपल्या कृपेने जीवनाला नवी दिशा मिळते 🙌
जय जय स्वामी समर्थ!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

भारतमातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!! #शहीददिन #ShahidDin

भारतमातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!
#शहीददिन #ShahidDin
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

ભગવાન મહાવીર સ્વામીના આશીર્વાદથી તમારું જીવન ઉજ્જવળ બને અહિંસા, ક્ષમા અને ત્યાગનો માર્ગ અપનાવો સુખ-શાંતિ સદા તમારી સાથે રહે મહાવીર જન્મકલ્યાણક ની હાર્દિક શુભેચ્છાઓ

ભગવાન મહાવીર સ્વામીના આશીર્વાદથી તમારું જીવન ઉજ્જવળ બને અહિંસા, ક્ષમા અને ત્યાગનો માર્ગ અપનાવો સુખ-શાંતિ સદા તમારી સાથે રહે

મહાવીર જન્મકલ્યાણક ની હાર્દિક શુભેચ્છાઓ
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान || श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मारुतीरायाच्या कृपेने सर्वांना सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. #HanumanJanmotsav #HanumanJayanti #Hinduism

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान 
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान || 

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

मारुतीरायाच्या कृपेने सर्वांना सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. 

#HanumanJanmotsav #HanumanJayanti  #Hinduism
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी  विनम्र अभिवादन.
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः... सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः...

सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे 
 क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

आपणास व आपल्या परिवारास अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास व आपल्या परिवारास
अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

महाराष्ट्र दिन व कामगार दिन 
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

ओजस्वी वक्ते, कुशल संघटक, दूरदर्शी नेतृत्व, आमचे राष्ट्रीय नेते व प्रेरणास्थान, प्रमोदजी महाजन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…!

ओजस्वी वक्ते, कुशल संघटक, दूरदर्शी नेतृत्व, आमचे राष्ट्रीय नेते व प्रेरणास्थान, प्रमोदजी महाजन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…!
Harsh Bhargav Patel (@patel_harshb) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल | आसाम भाजपचा ऐतिहासिक विजय 🚩 हार्दिक अभिनंदन!

पश्चिम बंगाल | आसाम
भाजपचा ऐतिहासिक विजय 🚩
हार्दिक अभिनंदन!