Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile
Pandurang Sakpal

@pandurangsakpal

ShivSena South Mumbai VibhagPramukh | #SakpalKaSankalp

ID: 2821378861

linkhttp://www.pandurangsakpal.com calendar_today20-09-2014 07:42:32

7,7K Tweet

4,4K Followers

432 Following

Pandurang Sakpal (@pandurangsakpal) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्ह्यातील खालापूरनाजीक व इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना मध्यरात्री घडली. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हा आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना.