Pandit
@pandit09253625
ID: 959656654152204288
03-02-2018 05:15:50
6,6K Tweet
146 Followers
242 Following
मुखेड तालुक्यातील पाळा व कोळनुर होनवडज या गावातील काही घरात पाणी शिरले. तेधील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य यशस्वी. तहसीलदार प्रत्यक्ष मदत कार्यात. CMO Maharashtra Girish Mahajan Abhijit Rajendra Raut
District Information Office, Nanded CMO Maharashtra Girish Mahajan Abhijit Rajendra Raut मुखेड तालुक्यातील भेंडेगाव व भिंगोली या नदीकाठावरील गावात पाणी शिरले आहे.त्या गावकऱ्यांना पण मदतीची गरज आहे. Abhijit Rajendra Raut
📍उदगीर बसस्थानक under construction आहे हे खरं…पण एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये जाण्यासाठीदेखील पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय. बायका-लेकरं-बाचकी घेऊन प्रवास करणाऱ्यांचं तर विचारूच नका. मा. मंत्रीमहोदय Sanjay Bansode Official आपण लक्ष द्याल ही अपेक्षा. तात्पुरती का असेना प्रवाशांची सोय…
पंचनामे वगैरे नंतर करत बसा साहेब,गल्ली ते दिल्लीपर्यँत सत्ता आहे.. सरसकट अनुदान जाहीर करा. Girish Mahajan Ashok Chavan
Chandrapur | खेडेगावतल्या चिमुकल्याने UPSC पास होण्याचं सांगितलं सूत्र; SP Ravindrasingh ऐकतच राहिले #chandrapur #villageboy #Upscexam #upsc #Mpsc #compeitiveexam #marathinews #zee24taas Black&white
नांदेड:- पायाचे ऑपरेशन झालेल्या आजींना घेऊन नातेवाईक रूग्णालयाबाहेर बसलेत. तेथे कोणीही कर्मचारी नाही, स्ट्रेचर नाही. राज्याच्या आरोग्य यंत्रणेची अशी दयनीय अवस्था झालीय. मात्र सरकार वृत्तपत्रात पानभर जाहिराती देण्यात धन्यता मानत आहे. CMO Maharashtra