Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile
Rajesh Pande

@panderajeshbjp

General Secretary@BJP4Maharashtra; Trustee @nbt_india; Advisory Council Member:SPPU,Pune; Chairman: @NYCSIndia; Maharashtra Advisory Council Member @_NSSIndia .

ID: 1173916932065517569

linkhttp://rajeshpande.co.in/ calendar_today17-09-2019 11:10:30

7,7K Tweet

2,2K Followers

69 Following

Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त भाजपा युवा मोर्च्याद्वारे आयोजित 'युवा प्रेरणा संवाद' कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पुणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून राजमाता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त भाजपा युवा मोर्च्याद्वारे आयोजित 'युवा प्रेरणा संवाद' कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पुणे येथे संपन्न झाला. 
या प्रसंगी उपस्थित राहून राजमाता
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी... जनतेच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणे हे अहिल्यादेवींच्या राज्य कारभाराचे वैशिष्ट्य होते. आज तोच आदर्श केंद्रातील मा. मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि राज्यात मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जपत आहे.

Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

राष्ट्रहितासाठी समर्पित लोकनेते, राज्याचे माजी कृषिमंत्री स्व. पांडुरंगराव फुंडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली! #krushimantri

राष्ट्रहितासाठी समर्पित लोकनेते, राज्याचे माजी कृषिमंत्री स्व. पांडुरंगराव फुंडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली!

#krushimantri
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

वाचक लेखक संवाद... 📖 पुणे पुस्तक महोत्सव, नीळकंठ प्रकाशन व महाराष्ट्र टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला १६ वा ‘लेखक वाचक संवाद’ शिवाजीनगर येथील नवलमल फिरोदिया हॉल येथे संपन्न झाला. यावेळी सहभागी झालेले सुप्रसिद्ध लेखक डॉ. श्री. सागरजी देशपांडे व लेखिका

वाचक लेखक संवाद... 📖 

पुणे पुस्तक महोत्सव, नीळकंठ प्रकाशन व महाराष्ट्र टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला १६ वा ‘लेखक वाचक संवाद’ शिवाजीनगर येथील नवलमल फिरोदिया हॉल येथे संपन्न झाला. 

यावेळी सहभागी झालेले सुप्रसिद्ध लेखक डॉ. श्री. सागरजी देशपांडे व लेखिका
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आमचे सहकारी, मित्रवर्य श्री. मुकुंदजी पांडे यांचा कार्य सेवापूर्ती सोहळा राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून त्यांना पुढील आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आमचे सहकारी, मित्रवर्य श्री. मुकुंदजी पांडे यांचा कार्य सेवापूर्ती सोहळा राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून त्यांना पुढील आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

जनतेच्या कल्याणासाठी न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभार करणाऱ्या भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! भारतीय स्त्री काय काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता अहिल्यादेवी. इंदूर संस्थानामध्ये

जनतेच्या कल्याणासाठी न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभार करणाऱ्या भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रतिक  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

भारतीय स्त्री काय काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता अहिल्यादेवी. इंदूर संस्थानामध्ये
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील सारसबागेजवळ असलेल्या त्यांच्या स्मारकाला, भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे व सहकाऱ्यांसह अभिवादन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, देशासाठी त्याग, न्याय आणि धर्माभिमानाचे प्रतिक आहेत. त्यांच्या विचारांवर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील सारसबागेजवळ असलेल्या त्यांच्या स्मारकाला, भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे व सहकाऱ्यांसह अभिवादन केले. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी, देशासाठी त्याग, न्याय आणि धर्माभिमानाचे प्रतिक आहेत. त्यांच्या विचारांवर
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उर्वरित संघटनात्मक जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष पदांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षकार्य विस्तारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐 भाजपा महाराष्ट्र #BJP

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उर्वरित संघटनात्मक जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष पदांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षकार्य विस्तारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!💐

<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a> 
#BJP
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

प्रसाद पुरस्कार वितरण व ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न 📖 साहित्य प्रकाशन क्षेत्रात आपला ७ दशकांहून अधिकचा समृद्ध वारसा जपलेल्या 'प्रसाद प्रकाशन'तर्फे आयोजित 'प्रसाद प्रकाशन पुरस्कार' वितरण व विविध ज्ञानवर्धक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पुण्यातील एस.एम. जोशी सभागृहात पार पडला.

प्रसाद पुरस्कार वितरण व ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न 📖

साहित्य प्रकाशन क्षेत्रात आपला ७ दशकांहून अधिकचा समृद्ध वारसा जपलेल्या 'प्रसाद प्रकाशन'तर्फे आयोजित 'प्रसाद प्रकाशन पुरस्कार' वितरण व विविध ज्ञानवर्धक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पुण्यातील एस.एम. जोशी सभागृहात पार पडला.
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. श्री. सुरेशजी खाडे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी सुदीर्घायू लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! Dr. Suresh Khade

मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. श्री. सुरेशजी खाडे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी सुदीर्घायू लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! <a href="/DrSureshKhade/">Dr. Suresh Khade</a>
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुद्रा योजनेची १० वर्षातील दमदार कामगिरी..! #11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat

पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुद्रा योजनेची १० वर्षातील दमदार कामगिरी..!

#11YearsOfDevelopment #ModiHaiToMumkinHai #ViksitBharat
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

विश्वविजेत्या डी. गुकेशचे मन:पूर्वक अभिनंदन! ♟️ भारताचा युवा बुद्धिबळपटू डी. गुकेशने नॉर्वे येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारात जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करत नवा विक्रम रचला आहे. गुकेशच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी त्याचे व

विश्वविजेत्या डी. गुकेशचे मन:पूर्वक अभिनंदन! ♟️

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी. गुकेशने नॉर्वे येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारात जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव करत नवा विक्रम रचला आहे. 
गुकेशच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी त्याचे व
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

'संकल्प से सिद्धी तक' विभागीय कार्यशाळा संपन्न..! 🪷 पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा | 📍पुणे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त प्रदेश भाजपाद्वारे आयोजित 'संकल्प से सिद्धी तक' ही विभागीय

'संकल्प से सिद्धी तक' विभागीय कार्यशाळा संपन्न..! 🪷

 पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा | 📍पुणे

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त प्रदेश भाजपाद्वारे आयोजित 'संकल्प से सिद्धी तक' ही विभागीय
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

'संकल्प से सिद्धी तक' विभागीय कार्यशाळा - मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे 📍पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा । पुणे Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र BJP Pune #Sankalpsesiddhitak #BJP #BJPMaharahstra #PaschimMaharashtra #Pune

BJP (@bjp4india) 's Twitter Profile Photo

दुनिया का तीसरा सबसे बड़ा घरेलू विमानन बाजार (Domestic Aviation Market) बना भारत। वित्त वर्ष 2024-25 में रिकॉर्ड 16.50 करोड़ से अधिक घरेलू यात्रियों ने हवाई यात्रा की।

दुनिया का तीसरा सबसे बड़ा घरेलू विमानन बाजार (Domestic Aviation Market) बना भारत।

वित्त वर्ष 2024-25 में रिकॉर्ड 16.50 करोड़ से अधिक घरेलू यात्रियों ने हवाई यात्रा की।
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

विकासाची दूरदृष्टी लाभलेले सर्वसामान्यांचे नेतृत्व, संघर्ष योद्धा, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #gopinathmunde #GopinathGad #BJP

विकासाची दूरदृष्टी लाभलेले सर्वसामान्यांचे नेतृत्व, संघर्ष योद्धा, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 
#gopinathmunde #GopinathGad #BJP
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

आपल्या व्यक्तिगत जीवनात समाजवादाची परिभाषा दाखवून देणारे, देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #GeorgeFernandes

आपल्या व्यक्तिगत जीवनात समाजवादाची परिभाषा दाखवून देणारे, देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#GeorgeFernandes
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

केशवम स्मरामि सदा परम पूजनीयम🚩 भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या समवेत नागपूर येथे रेशीमबागेला भेट देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या

केशवम स्मरामि सदा परम पूजनीयम🚩

भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या समवेत नागपूर येथे रेशीमबागेला भेट देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे - ‘संकल्प से सिद्धि’🪷 विदर्भ विभागीय कार्यशाळेचे आयोजन या कार्यशाळेत केंद्र सरकारच्या ११ वर्षातील सेवा, सुशासन आणि गरिब कल्याणाच्या योजनांबद्दल माहिती देताना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे - ‘संकल्प से सिद्धि’🪷
विदर्भ विभागीय कार्यशाळेचे आयोजन

या कार्यशाळेत केंद्र सरकारच्या ११ वर्षातील सेवा, सुशासन आणि गरिब कल्याणाच्या योजनांबद्दल माहिती देताना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य