🍂पल्लवी 🍃
@pallavi_is_here
‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही
‘हसलो’ म्हणजे ‘दुखले नव्हते’ ऐसे नाही
‘हसलो’ म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही.
#Blessed #alone
ID: 1029585434349916160
15-08-2018 04:27:51
15,15K Tweet
13,13K Followers
157 Following