Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile
Paani Foundation

@paanifoundation

Official account. Our mission is to empower farmers and villagers to create a drought-free and prosperous Maharashtra. Email: [email protected]

ID: 4898044093

linkhttp://paanifoundation.in calendar_today12-02-2016 16:08:45

2,2K Tweet

15,15K Followers

105 Following

Gayatri Vasudeva Yadav (@gayatripvyadav) 's Twitter Profile Photo

Paani Foundation It’s an honour to serve on the board of Paani Foundation and work for an important cause of water and agrarian impact. The Farmers Cup event was inspiring beyond measure. Keep up the amazing work.

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

Here comes Farmer Cup 2024! Earlier this month, we kicked off the residential trainings for this year's Farmer Cup across 14 training centres in Maharashtra. In just 10 days, almost 2000 farmers from 46 talukas of the state have participated - 50.5% women!

Here comes Farmer Cup 2024! 
Earlier this month, we kicked off the residential trainings for this year's Farmer Cup across 14 training centres in Maharashtra. In just 10 days, almost 2000 farmers from 46 talukas of the state have participated - 50.5% women!
Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

💧 Since 2016, thousands of villages in Maharashtra have worked tirelessly to create a drought-free state. This recognition is for their unity and hard work. We're grateful to be part of this people's movement. 🙏 Thank you very much, TERI, UNDP India and Jal Shakti Abhiyan!

💧 Since 2016, thousands of villages in Maharashtra have worked tirelessly to create a drought-free state. This recognition is for their unity and hard work. We're grateful to be part of this people's movement.

🙏 Thank you very much, <a href="/teriin/">TERI</a>, <a href="/UNDP_India/">UNDP India</a> and <a href="/JalShaktiAbhyan/">Jal Shakti Abhiyan</a>!
Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

२२ मार्च या जागतिक जल दिनानिमित्ताने पानी फाउंडेशनला TERI, UNDP व जलशक्ती मंत्रालय (भारत सरकार) यांच्यावतीने प्रतिष्ठित 'वॉटर चॅम्पियन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पानी फाउंडेशनचे सीईओ श्री सत्यजित भटकळ यांच्या मनोगतासोबत पुरस्कार सोहळ्याची एक झलक पाहा इथे...

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

“आमच्या खुशीला बसला स्टार्टर्र....आमच्या गटात आला ट्रॅक्टर” कारंजा लाड तालुक्यातील तालुकास्तरीय विजेता बलराम शेतकरी, या ट्रॅक्टरधारी गटाचा आनंद पाहा या व्हिडिओतून…

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

वर्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपली ओळख उघड न करता गावकऱ्यांसोबत ‘फार्मर कप’ प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रीया आमचं बळ वाढवणारी आहे.

Farmers' bravery saves 200 acres of forest land! Baliraja Farmer Group from Vit village, Karmala taluka in Solapur district of Maharashtra worked together to extinguish a nearby forest fire. Watch their amazing feat here.

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

🔥🧯🌱 शेतकरी स्वतः बनले आपल्या जंगलाचे वनरक्षक! करमाळा तालुक्यातील वीट गावाच्या बळीराजा शेतकरी गटाची अद्भुत कामगिरी नक्की पहा!

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

पानी फाउंडेशनच्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, भारतातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘डेलीहंट’ या ऍपवर पाहता आणि वाचता येतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी कहाण्या आता डेलीहंटवर पाहण्यासाठी फॉलो करा ही लिंक- profile.dailyhunt.in/paanifoundation

पानी फाउंडेशनच्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, भारतातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘डेलीहंट’ या ऍपवर पाहता आणि वाचता येतील.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी कहाण्या आता डेलीहंटवर पाहण्यासाठी फॉलो करा ही लिंक-  profile.dailyhunt.in/paanifoundation
Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

यापूर्वी शेती म्हणजे भांडवल गुंतवणूक करणं आणि कर्जबाजारी होणं. पण, आता हा विचार बदलला आहे. ऐका या व्हिडिओतून…

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

ता.नरखेड, खरसोली गावाच्या गावकऱ्यांनी छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त श्रमदानाचे आयोजन केले होते. २०० पेक्षा अधिक लोकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून अवघ्या तीन तासात दोन शेततळ्यांचे पिचिंग व एका तलावाची दुरुस्ती केली.या श्रमदानात 'फार्मर कप' शेतकरी गटही सहभागी झाले.

केज तालुक्यातील शेतकरी गटांनी आपआपल्या गावांमध्ये दशपर्णी अर्क निर्मितीची मोहीम हाती घेतली आहे. जवळपास दहा शेतकरी गटांनी मिळून ३५०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. या मोहीमेची सुरुवात १० मे पासून झाली असून अजूनही अर्क निर्मिती सुरुच आहे. या सर्व शेतकरी गटांचे खूप अभिनंदन!

अनोखी माता आली आहे शेतीचा मूलमंत्र सांगायला. पाहा मातेचा संदेश या व्हिडिओतून…

Paani Foundation (@paanifoundation) 's Twitter Profile Photo

तरुण मित्र-मैत्रिणींनो, 😎📱ज्या गोष्टींमुळे नेहमी तुमच्यावर टीका केली जाते, आता तीच गोष्ट तुमची ताकद बनेल! 🤯 कसं? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील 'फार्मर कप' गटांसोबत पुढच्या 'माझा गट, माझा कुटुंब'(MGMK) प्रशिक्षणात नक्की सहभागी व्हा!