पाकीट तज्ञ (@paakittadnya) 's Twitter Profile
पाकीट तज्ञ

@paakittadnya

जातीयवादी महाराष्ट्राला पुरोगामी बनवायला झटणारा सामान्य मराठी घरातील सामाजिक कार्यकर्ता.

ID: 1315162751665283072

calendar_today11-10-2020 05:33:57

25,25K Tweet

11,11K Takipçi

712 Takip Edilen

पाकीट तज्ञ (@paakittadnya) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते Umesh Patil यांनी आरोप लावला आहे की रोहित पवार यांनी जातीयवाद पसरवायला पैसे देऊन ट्रोल आर्मी बनवली आहे. ट्रोल आर्मीचे नेतृत्व करणारे पदाधिकारी हे महिलांची फसवणूक करणारे आणि धमक्या देण्याच्या गुन्ह्यातले आरोपी आहेत असे ही उमेश पाटील म्हणतात.