Bhavesh Asha Sakharam Jadhav (@oyebhavesh) 's Twitter Profile
Bhavesh Asha Sakharam Jadhav

@oyebhavesh

• Entrepreneur • Power • Respect

ID: 2253432186

linkhttp://Facebook.com/Oyebhavesh calendar_today19-12-2013 12:02:57

34,34K Tweet

970 Takipçi

30 Takip Edilen

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

गौरवास्पद! आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचणाऱ्या सम्राट राणाचे मनःपूर्वक अभिनंदन!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

उल्हासनगरमधील रिपाई (गवई गट) शहर अध्यक्ष प्रशांत धांडे आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष अशोक सुरेश सकट ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी

Maharashtra Times (@mataonline) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जवळपास १५ -२० मिनिटं चर्चा झाली. #SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews #news

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जवळपास १५ -२० मिनिटं चर्चा झाली.
#SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews #news
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

MPs of ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray , Priyanka Chaturvedi🇮🇳 ji and Arvind Sawant ji met the Vice President of India and have raised their voice in opposition to the Rajya Sabha rule book that bans “Jai Hind” and “Vande Mataram” inside the Rajya Sabha. These are 2 slogans that gave us independence, and

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⚠ भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. #समुद्रभरती #hightide #HighTideAlert

⚠ भरतीवेळी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे.

🙏बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

❌ कृपया, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

#समुद्रभरती 
#hightide
#HighTideAlert
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

दिगंबरा...दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा... श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #DattaJayanti #दत्तजयंती #ShivsenaUBT #Mumbai

दिगंबरा...दिगंबरा...
श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#DattaJayanti #दत्तजयंती #ShivsenaUBT #Mumbai
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

“संचार साथी” ॲप एक प्रकारे Pegasus (Spyware)... हे गोपनीयतेवर अतिक्रमण आहे ! एमटीएनएल आता अस्तित्वात तरी आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली असुन त्याकडे लक्ष देण्याची विनंती केली. - अरविंद सावंत, खासदार Arvind Sawant

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

आपल्या समुद्र सीमांचे तसेच देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय नौदलाच्या जवानांना सलाम!

आपल्या समुद्र सीमांचे तसेच देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय नौदलाच्या जवानांना सलाम!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Only MoUs, tax payers money spent on advertisement and on ministerial foreign tours. Result- ZERO. The former minister for education, who is said to have messed up (if not scammed) the state on the uniforms of school children, has another zero result to show- Zero skilled

Only MoUs, tax payers money spent on advertisement and on ministerial foreign tours.
Result- ZERO.

The former minister for education, who is said to have messed up (if not scammed) the state on the uniforms of school children, has another zero result to show- Zero skilled
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

एका सशक्त राष्ट्रासाठी सुरक्षित समुद्र आणि सुरक्षित किनारे हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय नौदलाने भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणाची धुरा खंबीरपणे पेलली आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कार्यकर्तुत्वाला सलाम... #NavyDay2025 #नौसेनादिवस #Mumbai #AnilParab

एका सशक्त राष्ट्रासाठी सुरक्षित समुद्र आणि सुरक्षित किनारे हा दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय नौदलाने भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणाची धुरा खंबीरपणे पेलली आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कार्यकर्तुत्वाला सलाम...
 
#NavyDay2025 #नौसेनादिवस #Mumbai #AnilParab
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीमध्ये तब्बल १० हजार ६५३ दुबार मतदार आढळून आले आणि वेगवेगळ्या प्रभागात सुमारे ६ हजारहून अधिक मतदारांची अर्धवट नावे आढळून आले. जर मतदार यादीत एवढे घोळ होत असतील तर निवडणूक आयोग नेमकं कोणाच्या ताटाखालचे मांजर झालंय?

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

८०% समाजकारण २०% राजकारण हीच बाळासाहेबांची शिकवण आजपासून वांद्रे पूर्वसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करत आहोत. आपत्कालीन वेळी ही सेवा नेहमी तुमच्या सोबत असेल. 📞 Helpline: 91 522 255 33 वांद्रे पूर्व बदलतंय - आणि ही फक्त सुरुवात आहे. “80% service, 20% politics — that’s

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

फक्त सामंजस्य करार (MoUs), करदात्यांच्या पैशांचा जाहिरातींवर उधळपट्टी आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर खर्च. आणि निकाल शून्य. शालेय मुलांच्या गणवेश प्रकरणात राज्याची वाट लावल्याचा (किंवा घोटाळा केल्याचा) ठपका ज्यांच्यावर आहे त्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या खात्यात अजून एक शून्य.

फक्त सामंजस्य करार (MoUs), करदात्यांच्या पैशांचा जाहिरातींवर उधळपट्टी आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर खर्च.
आणि निकाल शून्य.

शालेय मुलांच्या गणवेश प्रकरणात राज्याची वाट लावल्याचा (किंवा घोटाळा केल्याचा) ठपका ज्यांच्यावर आहे त्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या खात्यात अजून एक शून्य.