
Office Of Balasaheb Thorat
@officeofthorat
Office Of Former Minister Maharashtra.
ID: 1081773457195614209
http://facebook.com/bbthorat 06-01-2019 04:44:25
3,3K Tweet
3,3K Followers
38 Following

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Nitin Gadkari








राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Supriya Sule



छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना आनंदी व निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Dr. Kalyan Kale



माननीय काँग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपले प्रेरणादायी नेतृत्व, निष्ठा आणि समर्पण आम्हाला सतत मार्गदर्शन करते. Warmest birthday wishes to Congress President Shri Mallikarjun Kharge ji! Your inspiring leadership & dedication to justice





महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस (NSUI) चे प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. सागर कैलास साळुंके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन..! Sagar Salunke



राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. Office of Uddhav Thackeray


