Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile
Office Of MLA MangeshChavan

@off_mangeshc

Office of BJP MLA @mlamangeshbjp
आमदार मंगेश चव्हाण "अंत्योदय" जनसेवा कार्यालय

ID: 1247130536381788161

calendar_today06-04-2020 11:54:40

9,9K Tweet

2,2K Followers

382 Following

Mangesh Chavan (@mlamangeshbjp) 's Twitter Profile Photo

आई आनंदा मातेच्या कृपाशिर्वादाने नवा संकल्प... 🙏 चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आनंदा माता मंदिर येथे सपत्नीक महाआरती करून व मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून करण्यात आला. हेच ते पवित्र ठिकाण — आई आनंदा मातेचे मंदिर! याच मंदिरासमोर असणाऱ्या चौकात

आई आनंदा मातेच्या कृपाशिर्वादाने नवा संकल्प... 🙏

चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आनंदा माता मंदिर येथे सपत्नीक महाआरती करून व मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून करण्यात आला.

हेच ते पवित्र ठिकाण — आई आनंदा मातेचे मंदिर!
याच मंदिरासमोर असणाऱ्या चौकात
Mangesh Chavan (@mlamangeshbjp) 's Twitter Profile Photo

आई आनंदा मातेच्या चरणी…विकासाचा नवा संकल्प…! भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ | 12.11.2025 | चाळीसगांव #chalisgaon #BJP #MangeshChavan #नगरपरिषदनिवडणूक #भाजप #कमळहाचविकास #ChalisgaonVikas #BJPChalisgaon #Mangeshchavan4CMC

Mangesh Chavan (@mlamangeshbjp) 's Twitter Profile Photo

ग्रामदैवत आनंदा मातेकडे महाआरती करून प्रचार मोहिमेची मंगल सुरुवात करताना मनात एकच संकल्प — विश्वास, सेवा आणि विकास! जनसेवेच्या या प्रवासात चाळीसगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी दृढ निश्चयाने पाऊल टाकले आहे. आनंदा मातेकडे प्रार्थना केली — चाळीसगावच्या जनतेचा विश्वास कायम राहो,

Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

चाळीसगावातून हुंकार एकच रे... आ. मंगेशदादा आपला रे ! माझं मत भाजपाला.. चाळीसगावच्या विकासाला ! 🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻 #chalisgaon #BJP #MangeshChavan #नगरपरिषदनिवडणूक #भाजप #कमळहाचविकास #ChalisgaonVikas #BJPChalisgaon #Mangeshchavan4CMC Mangesh Chavan

चाळीसगावातून हुंकार एकच रे...
आ. मंगेशदादा आपला रे !

माझं मत भाजपाला..
चाळीसगावच्या विकासाला !

#chalisgaon #BJP #MangeshChavan #नगरपरिषदनिवडणूक #भाजप #कमळहाचविकास #ChalisgaonVikas #BJPChalisgaon #Mangeshchavan4CMC

Mangesh Chavan
Mangesh Chavan (@mlamangeshbjp) 's Twitter Profile Photo

चाळीसगांव शहराच्या 2056 पर्यंतच्या पाण्याचे नियोजन असणारी नवीन पाणीपुरवठा योजना माहितीपट #चाळीसगांव #पाणीपुरवठायोजना #नवीनयोजना #WaterSupplyScheme #ChalisgaonDevelopment #SmartChalisgaon #2056Vision

Mangesh Chavan (@mlamangeshbjp) 's Twitter Profile Photo

निरागसता विकत मिळत नाही, त्यासाठी प्रत्येक पिढीचं मन जिंकाव लागतं ! बालदिन निमित्ताने सर्व बालमित्रांना हार्दिक शुभेच्छा ! #बालदिन२०२५ #ChildrensDay2025 #Chalisgaon

निरागसता विकत मिळत नाही,
त्यासाठी प्रत्येक पिढीचं मन जिंकाव लागतं !

बालदिन निमित्ताने सर्व बालमित्रांना हार्दिक शुभेच्छा !

#बालदिन२०२५ #ChildrensDay2025 #Chalisgaon
Mangesh Chavan (@mlamangeshbjp) 's Twitter Profile Photo

बिहार मे का बा... शत प्रतिशत एनडीए विजय ! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री नितीशकुमार जी व भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...! #BiharElections2025

बिहार मे का बा... शत प्रतिशत एनडीए विजय !

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुकीत

भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री नितीशकुमार जी व भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!

#BiharElections2025
Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

'बिहारमध्ये 'कमळ फुलले ! 🪷 चाळीसगाव नगरपालिकेतही 'विजया'चे 'कमळ' फुलविण्याचा चाळीसगावकरांचा ठाम निर्धार ! #सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण - 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 Mangesh Chavan

'बिहारमध्ये 'कमळ फुलले ! 🪷

चाळीसगाव नगरपालिकेतही
'विजया'चे 'कमळ'
फुलविण्याचा चाळीसगावकरांचा ठाम निर्धार !

#सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण

Mangesh Chavan
Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

दयाळूपणाचा आव... आणावा लागत नाही. "तो गाय - वासराच्या डोळ्यातील ममत्वाइतकाच निर्भेळ आणि मायाळू असतो. मुक्या जनावरांच्या भावना समजल्या की माणसांची दुःखे आपली वाटतात. प्रेरणा अशा चिरंतन असतात ! | आम्ही 'भाजपा' सोबत, | आम्ही 'प्रतिभाताई'सोबत 🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷

दयाळूपणाचा आव... आणावा लागत नाही.
"तो गाय - वासराच्या डोळ्यातील
ममत्वाइतकाच निर्भेळ आणि मायाळू असतो.

मुक्या जनावरांच्या भावना समजल्या की
माणसांची दुःखे आपली वाटतात.

प्रेरणा अशा चिरंतन असतात !

| आम्ही 'भाजपा' सोबत,
| आम्ही 'प्रतिभाताई'सोबत

Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

वारसा नसतांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी 'लोकप्रेमाचा' ऐवज स्वत:कडे असावा लागतो.. सर्वसामान्य माणसं कर्तृत्वानेच मोठी होतात ! आम्ही 'भाजपा' सोबत, आम्ही 'प्रतिभाताई'सोबत 🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻 Mangesh Chavan Pratibha mangesh Chavan

वारसा नसतांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी
'लोकप्रेमाचा' ऐवज स्वत:कडे असावा लागतो..
सर्वसामान्य माणसं कर्तृत्वानेच मोठी होतात !

आम्ही 'भाजपा' सोबत,
आम्ही 'प्रतिभाताई'सोबत

Mangesh Chavan
Pratibha mangesh Chavan
Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

आता सांगताना अभिमान वाटतो....आम्ही चाळीसगाव मध्ये राहतो ! #Chalisgaon #ProudChalisgaonkar #MyCityMyPride #JalgaonDistrict #Khandesh #ChalisgaonVibes #LocalLove #CityPride #MazaChalisgaon #ChalisgaonCity

Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

विकासाची वाट, विश्वासाचा आवाज… कामच बोलणार, आणि कमळच जिंकणार! #ChalisgaonForBJP #VikasachiGardi #Chalisgaon2025 #BJPChalisgaon #ChalisgaonNagarparishad #TeamPratibhaTai

Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

*अ. क्र. 1️⃣* *आपली नगराध्यक्षा* *आपल्या साठी कायम तप्तर* *▪️सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण* 🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻 #आपलीनगराध्यक्षा #TeamPratibhaTai #BJPChalisgaon #ChalisgaonMunicipalElection

*अ. क्र. 1️⃣*

*आपली नगराध्यक्षा*
*आपल्या साठी कायम तप्तर*

*▪️सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण*

#आपलीनगराध्यक्षा #TeamPratibhaTai #BJPChalisgaon
#ChalisgaonMunicipalElection
Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

मंगेश दादा शहरात 2056 पर्यंतच्या पाण्याचे नियोजन करतं आहे #Chalisgaon2056 #WaterPlanning #FutureReadyChalisgaon #LongTermVision #SafeWaterFuture #ChalisgaonDevelopment #SmartChalisgaon

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेला साहित्य संमेलनांची एक मोठी आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी

Office Of MLA MangeshChavan (@off_mangeshc) 's Twitter Profile Photo

जनसेवा हीच ईश्वरसेवा... आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयामार्फत E नवीन रेशनकार्ड बनवून देण्यात आले तसेच E - नवीन दुबार पिवळे रेशन कार्ड अशाप्रकारचे लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आले आणि जनसेवकांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. Mangesh Chavan

जनसेवा हीच ईश्वरसेवा...

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयामार्फत E नवीन रेशनकार्ड बनवून देण्यात आले तसेच  E - नवीन दुबार पिवळे रेशन कार्ड अशाप्रकारचे लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आले आणि जनसेवकांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

Mangesh Chavan