Krushival (@news_krushival) 's Twitter Profile
Krushival

@news_krushival

रायगड जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील ताज्या घडामोडी फक्त कृषीवल वर!
krushival.in
बहुजन हिताय, बहुजन सुखाय
#breakingnews

ID: 1369183415187083265

calendar_today09-03-2021 07:09:29

4,4K Tweet

220 Followers

71 Following

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड विकास गोगावले याच्यासह अन्य सात आरोपींसह राष्ट्रवादी काँग्रेस गटातील आरोपींनीही शुक्रवारी महाड पोलीस ठाण्यात हजर होत न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण केलं. #MaharashtraPolitics #Politicalnews #politics #marathinews krushival.in/minister-gogaw…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. तसेच, त्यांच्यासह 6जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. #AjitPawar #deputycm #MaharashtraPlaneCrash krushival.in/big-news-ajit-…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

अजित पवार यांना अखेरचा निरोप अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. #AjitPawar #AjitPawarFuneral #AjitPawarPlaneCrash #DeputyChiefMinister #DeputyCM krushival.in/ajit-pawars-fu…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

रायगडात राजकीय तापमान वाढले रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमधील तरुण, कामगार, कुटुंबप्रमुख रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन उमेदवारांकडून स्थलांतरित मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. #Elections2026 #elections #MaharashtraNews krushival.in/the-political-…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस उलटले नाहीत तोवर राज्यात उपमुख्यमंत्रीपदाबाबत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू झाली. #AjitPawar #SunetraPawar #DeputyCM krushival.in/will-sunetra-p…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

सुनेत्रा पवार राज्याचा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. या बैठकीत गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला व हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. #SunetrataiPawar #ncpmaharashtra #DeputyCM #NCP krushival.in/sunetra-pawar-…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

निवडणुका तिथेच पायघड्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत 2026-27 चा सामान्य अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. #NirmalaSitharaman #FinanceMinister #Budget2026 #BudgetDay krushival.in/from-tamil-nad…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

सुनेत्रा पवार पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय चर्चा सुरू होती. #SunetraPawarDCM krushival.in/sunetra-pawar-…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्पच आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (दि.3) सायंकाळी अत्यंत ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. #MumbaiPuneExpressWay krushival.in/traffic-conges…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

धनशक्तीचा विजय! रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अखेर पैशाच्या जोरासमोर जनाधार कमी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला जनतेने पूर्ण जनाधार दिलेला नाही. #zillaparishad #Elections #RaigadZillaParishad #Maharashtra krushival.in/the-victory-of…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

खारेपाटात कमळाला सपशेल नकार निवडणुकीपूर्वी भाजपने आंबेपूर आणि शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी ताकद लावत कमळ फुलविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. स्थानिक पातळीवर प्रचार, शक्तिप्रदर्शन, रणनीती यांचा जोर लावला गेला. #zillaparishad #BJP #Maharashtra krushival.in/the-bjp-was-co…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

शेकापच्या अंजली पाटील विजयी शनिवारी मतदान पार पडले, तर सोमवारी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अंजली पाटील आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. #MaharashtraElections2026 #MaharashtraPolitics #zillaparishad #PanchayatSamiti #PanchayatElection krushival.in/anjali-patil-o…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात शिपाई, चालकाच्या 97 पदांसाठी 5373 अर्ज दि. 11 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे होणाऱ्या या भरतीकडे जिल्ह्यासह राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police रायगड पोलीस-Raigad Police #MaharashtraNews krushival.in/police-recruit…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. उंचावरील काँक्रीट पॅरापेटचा भाग कोसळून खाली जात असलेल्या ऑटो रिक्षावर आदळल्याने भीषण अपघात झाला. #MulundAccident #Mulund #Mumbai #news krushival.in/slab-collapses…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

नार्वेकरांना पळवलं? एका सर्वसामान्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत बेकायदेशीरपणे येणारे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही चालते केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. #RahulNarvekar #Maharashtrapolitics #viral krushival.in/farmers-expell…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #political #marathinews krushival.in/case-registere…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने एका व्हिडिओद्वारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या 25 खासदारांची गोळ्या घालून हत्या करण्याची धमकी दिली. #rahulgandhi #Congress #BJP #parliament krushival.in/death-threat-t…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच हाणामारी दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. पेपर सुरू असताना एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला बेदम मारल्याचा प्रकार उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे. #sscexams #boardexams krushival.in/clashes-among-…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. #budgetsession #Maharashtra #ajitpawar #vidhansabha #maharashtrapolitics #marathinews krushival.in/state-budget-s…

Krushival (@news_krushival) 's Twitter Profile Photo

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी सुमारे 1150 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला. Ambadas Danve #MaharashtraPolitics #MaharashtraNews krushival.in/massive-scam-w…