Navneet Patil (@navneetchambha1) 's Twitter Profile
Navneet Patil

@navneetchambha1

Work At Office of C.A Bachelor of commerce ........related.🌅🌅
THE ART OF LIVING🌅🌅🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹I love my India 🌹🌹🏄🏄🏄

ID: 1575729219778543617

calendar_today30-09-2022 06:08:49

41 Tweet

9 Takipçi

340 Takip Edilen

Navneet Patil (@navneetchambha1) 's Twitter Profile Photo

सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, राज्य उत्पादन शुल्क विभागाची रिक्त जागांसाठी ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे परंतु परिक्षा शुल्क हे खुप जास्त आहे....ते कमी करावे ही विनंती. CMO Maharashtra ,Eknath Shinde - एकनाथ शिंदे ,Devendra Fadnavis ,Nitesh Karale

Navneet Patil (@navneetchambha1) 's Twitter Profile Photo

राज्यातील कापुस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे.पेरणी तोंडावर आली असताना कापसाला भाव नाही.अशा अवस्थेत शेतकरी आहे...9300 भाव असलेला 7000मागत आहे.....Devendra Fadnavis ,CMO Maharashtra ,PMO India Minister of Commerce and Industry

Maharashtra Youth Congress (@iycmaha) 's Twitter Profile Photo

रेल्वेमंत्र्यांच्या ट्विटर टाईमलाईनवर गेलात तर रेल्वेचे वास्तव समोर येईल. रेल्वे विभागात ३.१२ लाख पदे रिक्त आहेत. 9 फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्रालयात प्रसारित झालेल्या अंतर्गत अहवालात सिग्नल इंटरलॉकिंग सिस्टममध्ये दोष असल्याचे म्हटले होते. हे नीट केले नाही तर अपघात होतच राहतील

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

'प्लास्टिक प्रदूषणावर मात' ही आजच्या जागतिक पर्यावरणदिनाची मध्यवर्ती संकल्पना असून नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. #WorldEnvironmentDay2023 #BeatPlasticPollution

'प्लास्टिक प्रदूषणावर मात' ही आजच्या जागतिक पर्यावरणदिनाची मध्यवर्ती संकल्पना असून नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत.
#WorldEnvironmentDay2023 
#BeatPlasticPollution
Navneet Patil (@navneetchambha1) 's Twitter Profile Photo

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचं मनापासून कौतुक! या दोन तरुणांनी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कोयत्याच्या हल्ल्यातून एका तरुणीला वाचवण्याचे काम केले आहे. दर्शना पवार या तरुणीच्या हत्येच्या घटनेनंतर घडलेली ही आणखी एक घटना चिंताजनक असून

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘तो तिच्या डोक्यात कोयता घालणारच होता, तेवढ्यात...’ पुण्यात त्या तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालने सांगितला घटनाक्रम... #pune #attackongirl #PuneCrime पुणे शहर पोलीस Manasi Deshpande

Navneet Patil (@navneetchambha1) 's Twitter Profile Photo

इडा पिडा टळु दे बळी चं राज्य येऊ दे...🌅🍇🌽🍅🌶️🥬🫛🥦🎋🌿🌱🌾🌲🌳🌴🌵🪴☘️🌻🪻🪵🏝️🌧️🌧️🌧️🌧️🌧️जय जवान....जय किसान

इडा पिडा टळु दे बळी चं राज्य येऊ दे...🌅🍇🌽🍅🌶️🥬🫛🥦🎋🌿🌱🌾🌲🌳🌴🌵🪴☘️🌻🪻🪵🏝️🌧️🌧️🌧️🌧️🌧️जय जवान....जय किसान
Ankitaa Patil Thackeray (@iankitahpatil) 's Twitter Profile Photo

आज राज्याचे साखर आयुक्त श्री. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर संकुल, पुणे येथे भेट घेत त्यांचे स्वागत केले व साखरेच्या विविध प्रश्नांवरती चर्चा केली. श्री.चंद्रकांत पुलकुंडवार जी यांनी या अगोदर रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक व नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून

आज राज्याचे साखर आयुक्त श्री. चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर संकुल, पुणे येथे भेट घेत त्यांचे स्वागत केले व साखरेच्या विविध प्रश्नांवरती चर्चा केली.
    श्री.चंद्रकांत पुलकुंडवार जी यांनी या अगोदर रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक व नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून
Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक प्रेरणादायी गोष्ट… सरकारी अधिकाऱ्यांसाठी, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या जनसेवकांसाठी एक आदर्श उदाहरण ! १८७०-७१ साली तेथील मामलेदार (पूर्वी तहसिलदारांना मामलेदार म्हणत) यांनी आपल्या कार्यातून लोकांची मने जिंकली व लोकांनी त्यांना देवपण