नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police

@navimumpolice

नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते ,
Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.

ID: 4845993580

linkhttps://www.navimumbaipolice.gov.in/ calendar_today25-01-2016 15:59:46

33,33K Tweet

206,206K Takipçi

14 Takip Edilen

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

क्रिप्टो म्हणजे आभास :दिसत नाही, समजत नाही, पण फसवते नक्की! ❌फसव्या क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट स्कीमपासून सावध राहा. ✅फक्त अधिकृत आणि नियमन केलेल्या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करा. 🔍अनधिकृत लिंक, apps किंवा जलद नफ्याच्या भूलथापांना बळी पडू नका!#CryptoScam #NaviMumbaiPolice #navimumbai

क्रिप्टो म्हणजे आभास :दिसत नाही, समजत नाही, पण फसवते नक्की!
❌फसव्या क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट स्कीमपासून सावध राहा.
✅फक्त अधिकृत आणि नियमन केलेल्या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करा.
🔍अनधिकृत लिंक, apps किंवा जलद नफ्याच्या भूलथापांना बळी पडू नका!#CryptoScam #NaviMumbaiPolice #navimumbai