Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile
Nandkishor Patkar

@nandkishorpatk3

Nandkishor (Ram) Patkar Ex Praesident Kulgaon Badlapur Muncipal निमंत्रीत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य भाजपा

ID: 1492001038014234624

calendar_today11-02-2022 05:03:09

799 Tweet

462 Takipçi

1,1K Takip Edilen

Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भाजपा यूवा मोर्चा सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल कॅप्टन पराग पातकरांचे हार्दिक अभिनंदन!!

महाराष्ट्र भाजपा यूवा मोर्चा सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल कॅप्टन पराग पातकरांचे हार्दिक अभिनंदन!!
Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

साधेपणा,सरळता,प्रामाणिकपणा,कर्तव्यनिष्ठ आणि सर्वांना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची प्रेरणा देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते,गोव्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण स्व.मनोहर पर्रीकरजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏🏻💐

साधेपणा,सरळता,प्रामाणिकपणा,कर्तव्यनिष्ठ आणि सर्वांना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची प्रेरणा देणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते,गोव्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण 
स्व.मनोहर पर्रीकरजी यांना जयंतीनिमित्त 
विनम्र अभिवादन 💐🙏🏻💐
Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

आदरणीय मुख्यमंत्री व उद्धोक मंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांना विनंती करतोकी तातडीने , तात्पूरत्या तत्वावर ५ MLD पाणी MIDC कडून कात्रप येथे क्रॅास कनेक्शन द्वारा ध्यावाCMO Maharashtra @OfficeOfDevendra Ajit Pawar udaysamant

Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

प्रसिध्द आर्किटेक श्री सतिश कानडे ह्यांचे पुत्र चि शंतनू ह्यांना स्वागत समारंभात शुभेच्छा देताना

प्रसिध्द आर्किटेक श्री सतिश कानडे ह्यांचे पुत्र चि शंतनू ह्यांना स्वागत समारंभात शुभेच्छा देताना
Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

मुबंई वडोदरा स्पर टू JNPt च्या बेंडशिळ ते मोरबे बोगद्याचे काम प्रगतीपथावर

Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

भारत ने रचा इतिहास, आकाश मिसाइल ने एक साथ 4 टारगेट्स किए हिट hindi.news18.com/news/nation/ex… Click here to download News18 app news18.com/share-this-app/

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

वाराणसी में स्कूली बच्चों के साथ संवाद ने नई ऊर्जा से भर दिया। इन प्यारे-प्यारे बच्चों ने बताया कि स्कूल में सुविधाएं बढ़ने से कैसे अब पढ़ाई में भी उनका मन खूब लग रहा है।

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मी माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही पण उद्धव ठाकरेंनी तर पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. #ढोंगीउद्धव

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्या दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्व अंतर्गत रस्त्यावर सफाई मोहिमेचे आयोजन

Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

I just completed the Jan Man Survey on the NaMo App! Shared my views on New India's progress with PM Modi. Join me by taking the #JanManSurvey nm-4.com/janmansurvey

Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

List of Railway Stations in Maharashtra to be Turned into Smart Stations ह्या मधे थाने जिल्ह्यातील बदलापूर रेल्वे स्टेशनचा समावेश करावा हि विनंती nativeplanet.com/news/list-of-r…

Nandkishor Patkar (@nandkishorpatk3) 's Twitter Profile Photo

लोकलची गर्दी कमी करण्यासाठी दहा कार्यालयांनी कर्मचाऱ्यांची वेळ बदलली saamana.com/ten-offices-ch…