Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile
Namdev Katkar

@namdevwrites

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. Bibliophile.

ID: 1318064505130164224

calendar_today19-10-2020 05:40:49

5,5K Tweet

7,7K Takipçi

1,1K Takip Edilen

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

"व्यक्तीचे कार्य हे त्याच्या काळातल्या अपरिहार्य परिस्थितीची प्रतिक्रिया किंवा अटळ परिपाक असतो. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे योग्य मूल्यमापन करावयाचे झाले तर त्यांच्या काळातील परिस्थिती आधी समजावून घेतली पाहिजे." आचार्य अत्रे (कऱ्हेचें पाणी, खंड पाचवा)

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

बीबीसीच्या अर्काईव्ह्जमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणखी एक मुलाखत. ही ऑडिओ मुलाखत आहे. बाबासाहेबांचा आवाज ऐकता येतो. या मुलाखतीत गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य अशा दोन मुद्द्यांवर बाबासाहेबांनी भाष्य केलंय. मुलाखतीची लिंक : youtube.com/watch?v=Cnvz0y…

बीबीसीच्या अर्काईव्ह्जमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणखी एक मुलाखत. ही ऑडिओ मुलाखत आहे. बाबासाहेबांचा आवाज ऐकता येतो. या मुलाखतीत गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य अशा दोन मुद्द्यांवर बाबासाहेबांनी भाष्य केलंय. 

मुलाखतीची लिंक : youtube.com/watch?v=Cnvz0y…
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

आवर्जून वेळ काढून प्रा. श्रद्धा कुंभोजकर मॅडमनी फुले, सत्यशोधक समाजासंदर्भात केलेली मांडणी ऐका. मुद्देसूद, संदर्भांसहित, आणि महत्त्वाचं म्हणजे संयत मांडणी कशी असावी, याचं उदाहरण आहे. लिंक : youtube.com/watch?v=Pefl-F…

आवर्जून वेळ काढून प्रा. श्रद्धा कुंभोजकर मॅडमनी फुले, सत्यशोधक समाजासंदर्भात केलेली मांडणी ऐका. मुद्देसूद, संदर्भांसहित, आणि महत्त्वाचं म्हणजे संयत मांडणी कशी असावी, याचं उदाहरण आहे. 

लिंक : youtube.com/watch?v=Pefl-F…
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

नेमकं ऑब्झर्व्हेशन आहे. फक्त शेवटचं वाक्य प्रत्यक्षात येणं महाकठीण गोष्ट आहे.

नेमकं ऑब्झर्व्हेशन आहे. फक्त शेवटचं वाक्य प्रत्यक्षात येणं महाकठीण गोष्ट आहे.
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

बाबासाहेब हयात असताना म्हणजे 1940 साली हे चरित्र लिहिलं गेलंय. 'हे पहिलं चरित्र' असल्याचा दावा करता येऊ शकतो, कारण त्यापूर्वी कुठलं चरित्र लिहिल्याचे सापडत नाही. अत्यंत इंटरेस्टिंग चरित्र आहे. चरित्राबद्दल या स्टोरीत लिहिलंय. वाचण्यासाठी लिंक : bbc.com/marathi/articl…

बाबासाहेब हयात असताना म्हणजे 1940 साली हे चरित्र लिहिलं गेलंय. 'हे पहिलं चरित्र' असल्याचा दावा करता येऊ शकतो, कारण त्यापूर्वी कुठलं चरित्र लिहिल्याचे सापडत नाही. अत्यंत इंटरेस्टिंग चरित्र आहे. चरित्राबद्दल या स्टोरीत लिहिलंय.
 
वाचण्यासाठी लिंक : bbc.com/marathi/articl…
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

वरुण सुखराज यांनी लिहिलेली ही पोस्ट आवर्जून वाचा : facebook.com/thevarrun/post…

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

राजू इतकं महत्त्वाचं आणि कंस्ट्रक्टिव्ह काम करतोय. विशेष म्हणजे, त्याच्या या सगळ्या कामात सातत्य आहे. तो जेन्युअनली हे सगळं करतोय. खपू सदिच्छा, भाई.

Harish Wankhede (@kyaharish) 's Twitter Profile Photo

For #Ambedkar Swaraj is awakening of people to their social servitude and political dependency. It represents the courage to challenge conventional elites and imagine #Dalit-#Bahujan as capable of holding the power -My Tributes #AmbedkarJayanti2025 hindustantimes.com/opinion/ambedk…

For #Ambedkar Swaraj is awakening of  people to their social servitude and political dependency. It represents the courage to challenge conventional elites and imagine #Dalit-#Bahujan as capable of holding the power
-My Tributes #AmbedkarJayanti2025 
hindustantimes.com/opinion/ambedk…
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

या शहरातून परतताना इतकंच वाटलं की, पुन्हा इथं येण्याची आवश्यकता न भासो. सिव्हिक सेन्स शून्य किंवा मायनसमध्ये असलेलं शहर आहे हे.

या शहरातून परतताना इतकंच वाटलं की, पुन्हा इथं येण्याची आवश्यकता न भासो. सिव्हिक सेन्स शून्य किंवा मायनसमध्ये असलेलं शहर आहे हे.
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

वाचून पूर्ण केलं. परस्पेक्टिव्ह मिळतो. सरफराज सरांनी एडिटोरियल लिहिलाय. क्लास परस्पेक्टिव्ह आहे त्यात. मिळवून वाचा.

वाचून पूर्ण केलं. परस्पेक्टिव्ह मिळतो. सरफराज सरांनी एडिटोरियल लिहिलाय. क्लास परस्पेक्टिव्ह आहे त्यात. मिळवून वाचा.
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

माझा एक पाय खेड्यात, तर दुसरा शहरात, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळं आजही पूर्ण शहरात किंवा खेड्यात मी वावरत नाही. माझी मानसिकता दुभंगलेली - जरासंधासारखी दोन दिशांना फेकलेली. [ बलुतं / दया पवार ]

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

सगळंच उथळ करून ठेवायचं. म्हणजे कसं, पोटापाण्याच्या गोष्टीही किचकट, बिनमहत्त्वाच्या अन् अनावश्यक वाटू लागतील. व्यवस्थेतली अंदाधुंद अनागोंदी हेच आगामी काळातलं सर्वात मोठं आव्हान असेल, असं वाटू लागलंय. यातून फायदा ओरबाडायला निओलिबरल बसलेतच.

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

ह्या इंगळ्यांमुळं जीवनात जो थोडाफार निर्व्याज आनंद होता तोही नासून गेला. (बलुतं, दया पवार)

ह्या इंगळ्यांमुळं जीवनात जो थोडाफार निर्व्याज आनंद होता तोही नासून गेला. (बलुतं, दया पवार)
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

पेशवाईनंतरची १४० वर्षे म्हणजे १९६० सालापर्यंतची महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं आणि वैचारिक घुसळण माझ्या विशेष आवडीचा विषय आहे. या काळावरचं वेगवेगळं लेखन वाचत असतो. अशात आपल्याला प्रा. जे. व्ही. नाईक नाव माहित नव्हते, याचं वाईट वाटलं. किती मोलाचं काम केलंय या माणसानं!

अतुल कुलकर्णीनी कुठलंही चुकीचं वर्तन, वक्तव्य केलं नाही. पहलगामला जाऊन ते प्रेमाचे अन् आपुलकीचेच शब्द बोलले. एखाद्या सजग नागरिकानं बोलावं-वागावं तसंच त्यांनी केलंय. तरीही इतकी ट्रोलिंग. त्यात हे ट्रोल स्वत:ला देशभक्त म्हणवून घेतात, हे एक अजबच. कठीणच आहे एकूण.

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

हे पुस्तक केवळ वाचू नये, तर याचा अभ्यास करावा. यातल्या प्रत्येक मांडणीवर विचार करावा. किंबहुना, विचार करायला लावतंच. व्यवस्थेची इतकी परफेक्ट मांडणी, विश्लेषण आणि भाष्य गेल्या काही काळात क्वचित वाचली असेन. ज्यांना सामाजिक-राजकीय भोवताल समजून घ्यायचा आहे, त्यांनी आवर्जून वाचा.

सुंदर नर्सरी. कुठल्याही शहरात असा एखादा कोपरा असणंच भारी. त्यात हा कोपरा शंभरएक एकरावर पहुडलेला आहे. कमालीचा शांत आणि निवांत. आपणच आपल्यावर ओढवून घेतलेल्या धावपळ नि दगदगीला काहीशा अंतरावरून पाहून, रिडिफाईन करावं वाटतं आपलं ध्येय, इथे आल्यावर. कायम. #NewDelhi