एरव्ही एक वाचून झाल्यावर दुसरं खरेदी करतो. पण हे नंतर उपलब्ध असतील-नसतील म्हणून घेऊन ठेवले. वाघूर, वसा, धनंजय, अंतर्नाद असे आणखी बरेच यायचे आहेत. पण हे फोटोत जे चार दिसतायत आणि यात नसलेला, पण माझा वाचून झालेला 'अक्षर' हे पाच अंक खऱ्या अर्थाने वैचारिक फराळ असतात.