Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile
Namdevrao Jadhav

@namdevraojadhav

Prof. Namdeorao Jadhav a Descendant of Mother of Nation, JijauSaheb. History Adviser for teleserial ‘Raja Shivchatrapati’ on channel ‘STAR PRAVAH’

ID: 2378142820

linkhttp://www.shivajifoundation.com/ calendar_today03-03-2014 04:47:22

166 Tweet

580 Followers

13 Following

Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या उद्देश असतो ते रोजगार निर्मिती करतात आणि ज्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचा द्वेष असतो तेच लोक जात धर्म याच्याबद्दल बोलत असतात

Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile Photo

हे ज्यांना कळेल त्यांनी जरूर शेअर करा. माझ्या लाडक्या भावानो....

मित्रानो *सनय* शोध छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या अभ्यासक्रमाचा या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशन समारंभ करण्यापूर्वीच संपली.लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध होईल. 9860601250 #chhatrapatishivajimaharaj #chhava #challenge #Chawa #शिवाजी #संभाजीनगर #सनय #sanay

आज आम्ही सुतकात आहोत कारण काल रात्रीच आमच्या छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर कर्मा औरंगजेबाने तुळापूर येथे निर्घुण हत्या केली. आम्ही मराठे मराठी माणसं आणि हा महाराष्ट्र नवीन वर्ष साजरा करू शिव शके या कालगणनेप्रमाणे . शिव राजाभिषेक दीन हाच आमच्या नवीन वर्षाचा प्रारंभ...

Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile Photo

या महाराष्ट्रातील सर्वांना सनय करूया. दैनिक पुढारी वर्तमान पत्राचे सर्वेसर्वा आदरणीय पद्मश्री डॉ प्रताप सिंह जाधव साहेब यांना प्रकाशन पूर्व सनय पुस्तक देण्यात आले. लवकरच त्यांचा आशीर्वाद पर अभिप्राय येईलच.

छत्रपती शिवाजी महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते. एकाच पक्षाची दोन तोंड तुमचं मत काय ?

Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile Photo

तरुण मित्रांनो कायदा शिका कायद्याने लढा भ्रष्टाचार संपवा शून्य टक्के भ्रष्टाचार शंभर टक्के प्रगती हे उद्दिष्ट ज्यांना ज्यांना प्राप्त करायची इच्छा असेल त्या सर्व तरुणांनी या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावे आपला गाव आपला तालुका आपला जिल्हा सुधारून हा महाराष्ट्र समृद्ध करूया

ज्यांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण झालं आणि रयतेला न्याय मिळाला त्यांच्याच प्रेरणेने आम्ही हा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त सर्व ठिकाणी होतकरू सुशिक्षित तरुणांना आपण नगरसेवक ची तिकिटे देणार आहोत तरुणांनो तयारीला लागा ही संधी पुन्हा नाही. सर्वत्र स्वबळावरती लढणार आहोत

वायफळ खर्चामुळे प्रत्येक भारतीयावर पाच लाख रुपयांचं कर्ज आहे यात भर म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेलं 15000 कोटीचं फाजील कर्ज यामुळे प्रति फॅमिली आणखी तीन लाख रुपये कर्ज डोक्यावर? लोकांना राहती घर फ्लॅट बंगले सोडून परत गावाला जावं लागेल. कागदपत्रांसह लवकरच जाहीर खुलासा

आज सतीदेवी सामतदादा या गोर बंजारा समाजाच्या सर्वोच्च कुलदेवतेचे दर्शन घेण्याचे भाग्य लागले. जय सेवालाल जय शिवराय.

आज सतीदेवी सामतदादा या गोर बंजारा समाजाच्या सर्वोच्च कुलदेवतेचे दर्शन घेण्याचे भाग्य लागले.         
जय सेवालाल जय शिवराय.
Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile Photo

मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक राज शर्मा यांची सनय छत्रपती शासन पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! संपर्क: 9167272814.

राहुल गांधी यांनी काल घाऊक(होलसेल) मत चोरी बाबत होणारे पाच प्रयोग पत्रकार परिषदेत दाखवले होते यावर आपले मत काय? मत चोरी दरोडा की अपहार?हा काय प्रकार.?

आपल्या परिसरात नगरपालिकेने महानगरपालिकेने राज्य सरकारने एखादे असे प्रेक्षणीय जागतिक कीर्ती ठिकाण बनवले असेल तर त्याचे नाव कमेंट करा... उदा. अरबी समुद्रातील शिवस्मारक...

सिंगापूर मधील सामान्य नागरिकांचे मासिक दरडोई उत्पन्न 12लाख आहे. तरुणांनो तुमच्या वाट्याला 75 वर्षात काय आले का वाट लागली? भ्रष्ट कारणे पाहा. धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा...

कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करा कॉन्टॅक्ट पद्धत सुरू करा. सर्व तरुणांना सरकारी कायमस्वरूपी नोकरी मिळालीच पाहिजे.

आता नागरिकांनी ठरवावे निवडणुकीत मतदान करताना सर्वात जास्त प्राधान्य कोणत्या मुद्द्यांना द्यावे. देवदर्शन की जीवदर्शन. साडी का जिवाची गाडी..

आता नागरिकांनी ठरवावे  निवडणुकीत मतदान करताना सर्वात जास्त प्राधान्य कोणत्या मुद्द्यांना द्यावे. 
देवदर्शन की जीवदर्शन. साडी का जिवाची गाडी..
Namdevrao Jadhav (@namdevraojadhav) 's Twitter Profile Photo

स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या पवित्र रक्षा कलशाच कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले तेव्हा त्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.