Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile
Samrat Kadam

@namastesamrat

Associated Editor, @VSKPune
Science Journalist
Studied :
Department of Physics, SPPU.
| News | Media | Marathi
Email : [email protected]

ID: 802845955691118592

linkhttps://www.esakal.com/ calendar_today27-11-2016 12:06:06

822 Tweet

524 Followers

611 Following

Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

#education वैयक्तिक स्वार्थ, राजकीय वर्चस्वाची लढाई आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितसंबंधी #अक्कल शून्यात यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कन्वेंशन सेंटरचा राजकीय बळी गेला आहे. #sppu #pune facebook.com/share/p/FSxbH9…

Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभिनंदन! #NIRF रँकिंग मध्ये #SPPU देशात तिसऱ्या तर राज्यात प्रथम स्थानावर. राज्य सार्वजनिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठाची आघाडी. संशोधन, आंतरराष्ट्रीय करार आणि राज्याबाहेरील विद्यार्थी संख्येमुळे क्रमवारीत सुधार. #education

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभिनंदन! 

#NIRF रँकिंग मध्ये #SPPU देशात तिसऱ्या तर राज्यात प्रथम स्थानावर. राज्य सार्वजनिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठाची आघाडी. संशोधन, आंतरराष्ट्रीय करार आणि राज्याबाहेरील विद्यार्थी संख्येमुळे क्रमवारीत सुधार.
#education
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

#मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात १०० % शुल्क माफी #अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत मुलींना शिक्षण & परीक्षा शुल्क 100% माफ. खासगी, अभिमत आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना हा निर्णय लागू #नाही. शासकीय किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व मुलींना याचा थेट फायदा #म

#मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात १०० % शुल्क माफी

#अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत मुलींना शिक्षण & परीक्षा शुल्क 100% माफ. खासगी, अभिमत आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना हा निर्णय लागू #नाही. शासकीय किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व मुलींना याचा थेट फायदा
#म
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

#ISRO सतीश धवन अवकाश केंद्रातून SSLV-D3-EOS-08 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी. आपत्तीची पूर्वसूचना, पर्यावरण आढावा, हिमनगाचे वितळणे आणि इतर महत्त्वपूर्ण हवामान बदलांवर ठेवणार लक्ष. प्रक्षेपकाची ही चाचणी यशस्वी. हवामानाचा अंदाज होणारा अधिक अचूक. #Weather

#ISRO 
सतीश धवन अवकाश केंद्रातून SSLV-D3-EOS-08 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी. आपत्तीची पूर्वसूचना, पर्यावरण आढावा, हिमनगाचे वितळणे आणि इतर महत्त्वपूर्ण हवामान बदलांवर ठेवणार लक्ष. प्रक्षेपकाची ही चाचणी यशस्वी. हवामानाचा अंदाज होणारा अधिक अचूक.
#Weather
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

#रेडिओस्रोत मिरकॅट दुर्बिणीने एकाच प्रयत्नात तब्बल १० लाख #radiosource शोधले आहे. त्या स्थानांचे मॅपिंग केल्यावर एक विशिष्ट प्रकारचा #dipole दिसत असून, त्यामुळे विश्वाबद्दलची आपले नवीन समज विकसित होणार आहे. IUCAA चा यात सहभाग वाचा आजचा #सकाळ #IUCAA

#रेडिओस्रोत
मिरकॅट दुर्बिणीने एकाच प्रयत्नात तब्बल १० लाख #radiosource शोधले आहे. त्या स्थानांचे मॅपिंग केल्यावर एक विशिष्ट प्रकारचा #dipole दिसत असून, त्यामुळे विश्वाबद्दलची आपले नवीन समज विकसित होणार आहे. <a href="/IUCAApune/">IUCAA</a>
चा यात सहभाग
वाचा आजचा #सकाळ
#IUCAA
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

🌝 भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम 🚀चांद्रयान-4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, वर्ष 2040 पर्यंत नियोजित डॉकिंग/अनडॉकिंग, लँडिंग, पृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरील नमुना संकलन करणार. #Chandrayaan4

🌝 भारत पुन्हा चंद्रावर उतरणार: यावेळी चंद्रावर उतरून पुन्हा पृथ्वीवर परतण्याची मोहीम

🚀चांद्रयान-4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, वर्ष 2040 पर्यंत नियोजित
डॉकिंग/अनडॉकिंग, लँडिंग, पृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरील नमुना संकलन करणार.
#Chandrayaan4
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

#विज्ञान #ska रेडिओ दुर्बीण २ वर्षात होणार कार्यान्वित

#विज्ञान 
#ska रेडिओ दुर्बीण २ वर्षात होणार कार्यान्वित
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

अभिमानास्पद.... संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (#DRDO) वतीने पूर्णतः स्वदेशी हायपरसोनिक अर्थात आवाजापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. #india

अभिमानास्पद.... संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (#DRDO) वतीने पूर्णतः स्वदेशी हायपरसोनिक अर्थात आवाजापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 
#india
Abhay Karandikar (@karandi65) 's Twitter Profile Photo

A major boost to funding startups in Quantum Technologies!! In a landmark step for the country’s deep tech startup ecosystem, eight disruptive technology startups have been selected for support under the newly established guidelines of the DSTIndia empowering India’s leadership

A major boost to funding startups in Quantum Technologies!! 
In a landmark step for the country’s deep tech startup ecosystem, eight disruptive technology startups have been selected for support under the newly established guidelines of the <a href="/IndiaDST/">DSTIndia</a> empowering India’s leadership
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

#विज्ञान_दिन सह्याद्रीच्या हिरवाईचे रहस्य सह्याद्रीच्या डोंगररांगावर नक्की कोणत्या बाजूला हिरवाई जास्त आहे. याचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. डोंगराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूस उंच आणि घनदाट जंगल आढळले असून, त्या तुलनेत अग्नेय बाजूस विरळ वृक्षराजी आहे. वाचा साप्ताहिक सकाळ

#विज्ञान_दिन 

सह्याद्रीच्या हिरवाईचे रहस्य 

सह्याद्रीच्या डोंगररांगावर नक्की कोणत्या बाजूला हिरवाई जास्त आहे. याचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. डोंगराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूस उंच आणि घनदाट जंगल आढळले असून, त्या तुलनेत अग्नेय बाजूस विरळ वृक्षराजी आहे. 

वाचा साप्ताहिक सकाळ
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

🛸 असे झाले अंतराळवीरांचे लँडिंग..अवकाश विज्ञानातील ऐतिहासिक क्षण नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर सुखरूप परतले. धैर्य, साहस आणि तंत्रज्ञानाची पराकाष्ठा.. #nasa #अंतराळवीर

Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात लवकरच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय...मुख्यमंत्री CMO Maharashtra यांची घोषणा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्या प्रश्नाला दिले उत्तर #विज्ञान #science

Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

🌈आनंदाची बातमी: मान्सून अंदमानात दाखल..! हिरव्या रेषेद्वारे दाखवल्याप्रमाणे, दक्षिण-पश्चिम मान्सून आज, १३/०५/२०२५ रोजी अंदमानात दाखल झाला आहे. #मॉन्सून

🌈आनंदाची बातमी:
मान्सून अंदमानात दाखल..!

हिरव्या रेषेद्वारे दाखवल्याप्रमाणे, दक्षिण-पश्चिम मान्सून आज, १३/०५/२०२५ रोजी अंदमानात दाखल झाला आहे.
#मॉन्सून
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन. त्यांच्या निधनाचे अधिकृत वृत्त लवकरच आयुकातर्फे प्रसिद्ध होईल. डॉ. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. #iucaa

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन. 
 त्यांच्या निधनाचे अधिकृत वृत्त लवकरच आयुकातर्फे प्रसिद्ध  होईल. 

डॉ. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
#iucaa
Samrat Kadam (@namastesamrat) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखेर प्राध्यापक भरतीला मुहूर्त. #sppu #professor #पुणे #recruitment

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखेर प्राध्यापक भरतीला मुहूर्त. 
#sppu #professor #पुणे #recruitment